औरंगाबाद : शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड चौकात तथागत गौतम बुद्ध जयंती

औरंगाबाद : शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड चौकात तथागत गौतम बुद्ध जयंती

**शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड चौकात तथागत गौतम बुद्ध जयंती/पोर्णिमा उत्साहात साजरी करून जयंती निमित्त मँगो ज्युस देण्यात आला
शिवशंकर काॅलनीतील शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड व रहिवासी यांनी तथागत गौतम बुद्ध जयंती/पोर्णिमा उत्साहात साजरी करून मॅगों ज्युस वाटपाचा कार्यक्रम केला प्रसंगी प्रकाश बलखंडे,अॅड किरण ढेपे,डाॅ.चंद्रकांत खंदारे, कृष्णाभाऊ भंडारे ,अॅड.विजय बंबाळे,ज्युड मार्टिन,हरिदास तुपे, सजंय शिंदे , संतोष गरड ,कृष्णा रगडे,सुभाष बहिरे,दादासाहेब गायकवाड,कल्याण साळुंखे,भास्कर खंडागळे,गजेद्रं अत्तरदे,अंकुश शेजुळ,प्रमोद मुडे,अमर जाधव,सलमान कुरैशी,राहुल सरदार,सुरेश मोकळे,राजु वाघीरे,डाॅ.सीमा खंदारे,सुजाता बलखंडे,राजश्री घोंगडे,वसंत आढाव,जावेद खान,सैय्यद अलीम ,सैय्यद मुशर्रफ,सचिन सातपुते, अशोक काळे,किशोर भालेराव,बाबासाहेब बागडे व देवा धुळे,विजय दाभाडे व रहिवासी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *