कोल्हापूर,दि.२९ (प्रतिनिधी) २९ मे दलित पॅथर स्थापना दिन सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्य ज्येष्ठ विचारवंत व पॅथर प्राचार्य डाॅ.हरिश भालेराव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सौ.भालेराव, अमोल कुरणे, जनसंघर्ष क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष संतोष आठवले,राज कुरणे,अप्पा चव्हाण,पृथ्वीराज कडोलकर, सौ .माधुरी जाधव आदी उपस्थित होते.
Posted inकोल्हापूर
दलित पॅथर स्थापना दिन उत्साहात साजरा ; सुवर्णमहोत्सवी वर्षा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
