निधन वार्ता – विमल इंगवले यांचे निधन
कबनूर ता.९-येथील विमल अशोक इंगवले यांचे निधन झाले.त्यांच्यामागे पती,मुलगा,मुलगी,सून, नातवंडे असा परिवार आहे. माजी सैनिक अशोक इंगवले यांच्या त्या पत्नी होत.
Posted inकोल्हापूर
विमल इंगवले यांचे निधन