शासन परिपत्रक29 जून22 आनंददायी शिक्षण चुकून अभिनंदन
राज्याच्या शिक्षण विभागाने चालू शैक्षणिक वर्षापासून पहिली इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत आनंददायी शिक्षण
परिपत्रक काढले आहे त्या बद्दल प्रथमच महाराष्ट्राचे वतीने शिक्षण विभागाचे अनेक अभिनंदन
महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दहा वर्षांमध्ये शिक्षणाचा मूलगामी विचार अनेक अंगाने केला त्यासाठी त्यांनी 1937 मध्ये वर्धा येथे विविध शिक्षण तज्ञांची एक चिंतन बैठक घेतली आणि त्या मधील निष्कर्ष हरिजन साप्ताहिकात त्यांनी मांडले. गांधीजी हे निष्कर्ष नमूद करताना म्हणतात की भारतीय शिक्षणातील परंपरा वाद स्थिती वाद आणि व्यर्थ संस्कृतीचा अभिमान हे सर्व शिक्षणातून काढून टाकायला हवे त्यासाठी शिक्षणामध्ये प्रेरणादायीकृतीशीलता आणायला हवी शिक्षण हे व्यापक बनायला हवे त्याच्या रचनेमध्ये सतत बदल करायला हवेत शिक्षक हा यामधील मुख्य घटक आहे शिक्षक हा सतत क्रियावान राहिला हवा यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक आंदोलन छडावे लागेल तरीही त्याची तयारी ठेवावी लागेल असे महात्मा गांधीजींनी या शिक्षण चिंतन शिबिरात म्हटले होते शिक्षण तज्ञाचे विचार आणि शिक्षण क्षेत्र हे जोपर्यंत जोडले जात नाही तोपर्यंत कृतिशीलता व अंमलबजावणी साकारणार नाही हे गांधीजींचे विचार होते प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून असायला हवे हा आग्रह धरणारे महात्मा गांधीजी हे बुद्धिप्रधान अर्थातच स्मरण अधिष्ठित शिक्षण याच्या विरोधी होते ते म्हणत शारीरिक श्रम आणि संवेदनशीलता ही आजच्या शिक्षणामध्ये उपेक्षित राहिली आहे ही उपेक्षा थांबवावयाची असेल तर सामाजिक राजकीय आणि आर्थिक या तिन्ही पातळ्यावर शिक्षण क्षेत्रासाठी खूप चिंतन व्हायला हवे आणि प्रसंगी आंदोलने ही छेडावे लागतील असे गांधीजी हरिजन मध्ये नमूद करतात शिक्षण आणि प्राचीनता त्यातील आग्रह करत असताना खूप चिंतन आणि म्हणून करायला हवे असे गांधीजींचे आग्रह होते हे जीवन ध्येय आहे शिक्षण हे वर्तमानाचे वास्तव आहे ते समजावून घ्यायला हवे असे गांधीजी नमूद करीत असत
शिक्षण हे पाठ्यपुस्तकात बंदिस्त होता कामा नये शिक्षण ही रचनात्मकता आहे शिक्षण हे विचार प्रेरक आहे सतत विचारशीलता वाढवणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असायला हवे श्रमातून निर्माण हेच मन मेंदू मनगटाचे विकसनाचे प्रयत्न होय हीच बुनया दि शिक्षणाची सूत्रे होत हीच नई तालीम होय प्रत्येक कामामध्ये निर्माण होणारी समस्या ही विद्यार्थ्याला सोडवता आली पाहिजे समस्या निरसन करणे समस्येवर मात करणे समस्येचा विचार करणे हे शिक्षण आहे असे गांधीजींचे नई तालीम शिक्षणाचे सूत्र होते यासाठी पाठ्यपुस्तकांचा संदर्भाचा अनुभवाचा आधारही घ्यायला हवा असेही त्यांचे मत होते
सभोवतालचा निसर्ग इतिहास याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करायला हवा ती दृष्टी विद्यार्थ्यांच्या अंगी शिक्षकांनी रुजवायला हवी याबद्दल गांधीजी आग्रही होते शाळा ही विद्यार्थ्यांचे जीवन व्हावे असे निरीक्षण गांधीजींनी नोंदवलेले होते शाळांची अध्यापन पद्धती अर्थातच परिपाठ हे गांधीजींना नव्या प्रकारे अभिप्रेत होते विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा मिळायला हवी त्यासाठी सभोवती शिक्षणाचे अनुकूल पर्यावरण तयार व्हायला हवे त्यातूनच इतिहास साहित्य कला मानसशास्त्र अर्थशास्त्र व मानवी जीवनाचा अभ्यास याची ओळख रचनात्मक कामातून विद्यार्थ्याला व्हायला हवी त्यासाठी हस्त उदयोग विद्यार्थ्यांनी सतत करायला हवेत हा गांधीजींच्या नई तालीम शिक्षणाचा गाभा होता विद्यार्थ्यांना किती प्रकारचे ज्ञान देता हे महत्त्वाचे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आणि कृतीमध्ये त्या ज्ञानाचा किती अंश आचरणामध्ये येतो याला शिक्षणामध्ये अनन्यसाधारण महत्त्व द्यायला हवे यासाठीची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे व्यवहार आणि सिद्धांत यांची जोड कशी घालावयाची याचे ज्ञान विद्यार्थ्यांना करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे त्यासाठी गांधीजी सुतक ताई बागकाम काम शेती काम रसोई काम वस्तीगृहातील स्वावलंबी कार्य यात्रा पर्यटन मैदानी खेळ यासारख्या विविध व्यक्तिमत्त्व विकासाच्या कृतींना महत्त्व देणारे महात्मा गांधीजी हे जाणून होते की लहान विद्यार्थ्यांना या सर्व क्षेत्रांमध्ये समाविष्ट करता येणार नाही परंतु त्याची ओळख व्हावी आणि त्यांच्या वयोगटांनुसार त्यांना त्यामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे याबद्दलही गांधीजी सदैव होते
गांधीजींनी स्थापन केलेली शिक्षण समिती ही शेवटी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील स्वरूपाच्या निष्कर्षा प्रत पोहोचली होती. समितीने नमूद केले होते की हस्त उद्योग भौतिक पर्यावरण आणि सामाजिक पर्यावरणाचे अखंड भाग विद्यार्थ्यांना प्राप्त करून देणे आणि त्या तिन्हीचा जीवनाशी अन्य संबंध आहे याची जाणीव करून देणे हे शिक्षकाचे काम आहे यातूनच विद्यार्थ्यांच्या अंगी अधिक सामंजस्य व श्रमप्रतिष्ठा व निसर्गाबद्दलचे सजग भाग निर्माण होईल हा सारांश नाही तालीम शिक्षणाचा होता आज त्याचे स्मरण करायचे कारण म्हणजे राज्य सरकारने गांधीजींच्या या नई तालीम शिक्षण प्रणालीचा आधार घेत आनंदही शिक्षणाची घोषणा केली आहे म्हणून ही पार्श्वभूमी नमूद करावी लागली आहे
आनंद ही मानसिकता आहे आनंद ही वैचारिक सजगत आहे आनंदही कृती आहे हा दृष्टिकोन प्राथमिक शिक्षणाच्या पहिल्या टप्प्यापासून रुजवण्यासाठी सजगता कृती छंद आणि अभिव्यक्ती या चार टप्प्यांवर तासिकांचे नियोजन करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये चेकआउट अँड चेक इन या स्वरूपाची मनोकायिक सूचना देणारे हे नवे अध्यापन प्रायोगिक आहे हे स्वयं प्रात्यक्षिक आहे यामध्ये शाळांचे रुक्ष वातावरण बदलणार आहे आनंददायी शिक्षण देत असताना फाजील शिस्तीचे आणि गुणवत्तेचे स्तोम वाजवणारे शिक्षण याचा प्रभाव आता कमी होणार आहे ही खूप चांगली बाब आहे सजगता म्हणजे संकटांची जाणीव इतकी सीमित व्याख्या नाही तर श्वास ते बुद्धी भावना ते विचार या पातळीवर बालकांना स्वयं मन केंद्रित करण्यास भाग पाडणे हे यातून साध्य होणार आहे
आनंदही शिक्षण ही भावनिक सकारात्मकता आहे आनंदही शिक्षण ही प्रेरणा आहे आनंदही शिक्षणामध्ये संवेदनशीलता प्रेरकता सजगता या भाव अवस्थांचा जास्त विचार केला जाणार आहे यासाठी मदतनीस म्हणून परिपाठाला शिक्षक हा आनंदाचा समुपदेशक म्हणून काम करणार आहे भीती दाखवणारा शिक्षक आनंदही शिक्षणामध्ये चालणार नाही
आनंददायी भावना निर्देशांक याचा जगात खूप विचार चालू आहे मन ही भयमुक्त चिंतामुक्त काळजी मुक्त नैराश्यमुक्त करावयाची गोष्ट आहे हे संस्कार प्राथमिक स्तरापासून मुलांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये रुजवण्यासाठीचा हा आदर्श अनोखा प्रयत्न ठरणार आहे आनंद ही स्वयं निर्माण प्रेरणा आहे आनंद ही पर्यावरणाशी समायोजनाची क्षमता आहे नैराश्य न्यू गंड पूर्व पाप भय विषमता हे सर्व शिक्षणातील दोष आनंदही शिक्षणाच्या या कृतीशील तासिकेमुळे नाहीसे होणार आहेत यासाठी समतेचा संवेदनशील वर्तनाचा मूल ही एक तरल संवेदना आहे असे समजावून घेऊन वर्तन करणारा शिक्षक हाच अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आनंददायी शिक्षणाच्या सजगता या घटकांमध्ये शिक्षकांनी सजगता या घटकाचा अनेक अंगांनी विचार करायला हवा. मन आणि शरीर यांची सजागता भावनांनी बुद्धी यांचा संबंध पर्यावरणातील समस्या आणि कृती यांच्या बद्दलची सजगता विचार आणि समस्या याबद्दलची सजगता या अनेक अंगाने सजगतेचा विकास व्यक्तिमत्वामध्ये विद्यार्थ्यांच्या करणे अभिप्रेत आहे छंद ही आवड असते तो आनंद असतो छंद हे रमणे असते छंद विकास असतो छंद ही प्रतिभा असते छंद हे स्वयं आनंदाचे खेळणे असते यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वात छंदांचे महत्त्व छंदांचा विकास छंदांची उपयुक्तता छंदातून बुद्धीचा विकास ही उद्दिष्टे साध्य करता येऊ शकतात
यासाठी शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वात बहुविध छंदांचे सादरीकरण करण्याची क्षमता विकसित करण्याची गरज निर्माण होणार आहे कृती हा घटकही आनंदही शिक्षणात ठेवला आहे कृती म्हणजे श्रमप्रतिष्ठा कृती म्हणजे हाताने करावयाच्या प्रत्येक कार्याला अनन्य साधारण महत्व होय श्रम तूच्छता नाकारून श्रमा बद्दल आदर व प्रतिष्ठा देणे व बाळगणे हे हे या कृतीच्या घटकांमध्ये अभिप्रेत आहे कृतीला व्यापक स्वरूप देता येते असंख्य प्रकारचे उपक्रम ही कृतीच्या घटकांमध्ये येतात त्यासाठी त्यातील नाविन्य शोधणे वर्तमानाच्या गरजांच्या साठी कृतीची जोड देणे याची कल्पकता आता शिक्षकांना दाखवावी लागणार आहे
अभिव्यक्ती हा घटक आनंददायी शिक्षणाच्या मध्ये ठेवण्यात आला आहे अभिव्यक्ती म्हणजे संवाद विचार प्रकटीकरण स्वतःच्या भावभावनांना वाट करून देणे विसंगत असलेल्या विचारातील दोष नाहीसे करणे अभिव्यक्ती अनेक प्रकारचे असते नृत्य नाट्य संगीत वक्तृत्व हे सर्व अभिव्यक्तीचेच घटक आहेत यामध्ये सुस्पष्टता तयार करण्याची जबाबदारी शिक्षकांवर येऊन ठेपली आहे अभिव्यक्ती ही विचाराची सुस्पष्टता अभिव्यक्ती ही विचाराची तर्क अधिष्ठित ज्ञान मिळविणे अभिव्यक्ती ही वास्तवाची समीपता आहे इतका व्यापक हिविचार अभिव्यक्ती या घटकांच्या मध्ये शिक्षकांना करावा लागणार आहे आनंदही शिक्षणाच्या या चार पायऱ्यांवर खूप मुले रमतील बसतील आनंदी होतील आणि नैराश्य न्यूनगंड आत्महत्या या दुर्गनांच्या पासून विद्यार्थी परा वृत् होतील
आनंददायी शिक्षणाचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे हम बच्चे है हम सच्चे है हम बच्चे है हम अच्छे है ही सकारात्मक ऊर्जा बाल मनात रुजवणे व तशी विचार प्रक्रिया प्रारंभिक अवस्थेपासून विकसित करणे हे काम मज्जाविकासाच्या पेक्षा खूप महत्त्वाच्या आहे भावनांक हा आनंद अंक व्हायला हवा बुद्ध्यांक हा हिंसा अंक झाला आहे त्यामुळे समाजात कोरडेपणा तुच्छता आली आहे भेदभाव वाढले आहेत द्वेष वाढू लागला आहे ममता कमी झाली आहे सरदता आढळत नाही संवेदनशीलता क्वचितच दिसते हे सर्व वर्तमानकालीन दोष काढून टाकण्यासाठी शाळा ही फुलबाग आहे मुलेही आनंदी फुलपाखरे आहेत ती आनंदायी शिक्षणाच्या अंगणात सतत खेळत राहतील निरोगी मन निरोगी शरीर आणि संवेदनशील कृतिशीलता ही सर्वांच्या प्रति त्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात रुजली जाईल
हे जे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे ते खूप भारतीय शिक्षणामधला क्रांतिकारी बदल ठरेल पण त्यासाठी अत्यंत गांभीर्याने शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकाने तासिकांच्या निहाय कल्पकतेने आनंदही शिक्षणा साठी कृतिशील राहिले पाहिजे
वर्तमान म्हणजे समस्या संकटे अशी अवस्था जगाची झाली आहे मानवी विकार भौतिक वादामुळे वाढले आहेत मानवी विकार आणि समस्या यांना सामोरे जाण्यासाठी निव्वळ मज्जा विकास उपयुक्त ठरणार नाही तर सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी नई तालीम आधारित संवेदनशील आनंदायी शिक्षण या दिशेने पडत असलेले पाहून हे स्वागत शील आहे
आनंददायी शिक्षण या चांगल्या धोरणाचे यशात रूपांतर करणे हे शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटका ची जबाबदारी आहे असे मनोमन वाटते म्हणून कालच्या आनंद दायी शिक्षण देण्यासाठी कृतिशील राहिलेल्या व झपाटलेल्या शिक्षकाचे हे शिक्षण आंनदभुवन निर्माण कार्यासाठी सर्वासाठी साकडे आहे. ही आनंद प्रार्थना आहे
शिवाजी ((शिक्षण अभ्यासक))
राऊत प्रेस
सातारा 3 जून22 वेळ 9.24
!