बोईसरमध्ये सूत्रसंचालन कार्यशाळा
मुंबई (विशेष प्रतिनिधी )
पालघर जिल्ह्यात बोईसरमध्ये "सर्वद फाउंडेशन" तर्फे सुत्रसंचालन, भाषण, बातमीवाचन, निमवेदन यांची एक कार्यशाळा शनिवार दिनांक 6/08/2022 रोजी सकाळी 9 ते 1 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे
यासाठी जर्नालिझम व मास कम्युनिकेशन मधून डिग्री घेतलेले नामांकित पत्रकार, लोकसत्ताचे चीफ एडिटर, उत्कृष्ट वक्ते, व मराठी टि.व्ही पत्रकारितेतील आघाडीचा चेहरा , राजकीय पत्रकिरितेत विशेष प्राविण्य, टी.व्ही 9 या प्रसिद्ध वृत्तवाहिनीत प्रमुख राजकीय प्रतिनिधी म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावलेले खर्डे वक्ते, , लाईव्ह इंडिया, झी 24 तास, जय महाराष्ट्र , मी मराठी , महाराष्ट्र 1 यासारख्या लोकप्रिय वाहिन्यांतून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे उत्कृष्ट निवेदक, संवेदनशील कवी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिपोर्टर, " टी. व्ही, डिजिटल मिडिया, सूतत्रसंचालन, निवेदन , काव्य, पत्रकारिता या विविध क्षेत्रांत आपले सर्वंकष वर्चस्व सिद्ध केलेले श्री. पंकज दळवी कार्यशाळेसाठी मार्गदर्शन करणार आहेत.
तरी ज्यांना ही कार्यशाळा करावयाची आहे त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डाॕ. सुचिता पाटील यांनी केले आहे. 7400392791
ठिकाण – अनंतचंद्र रिसाॕर्ट
शिवाजीनगर रोड
सालवड
दि. 06/08/2022
वेळ- सकाळी 9 ते 1