आरक्षणाचा गोपाळ काला, बहुजन स्मशानात गेला सारा
✍️नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२
दहीहंडी हा खेळ खेळल्यास जर आरक्षण दिलं जाणार असेल तर रम्मी तिर्रट खेळणा-याला पण आरक्षण द्या ! शिंदे साहेब कारण गुल्यासोबत राणी जोडणं गुवाहाटीला जाण्या इतके सोपे नाही
कावळ्याच्या हाती दिला दरबार, त्याने हागून केला बरबाद अशी मराठीत एक म्हण आहे. ती आजच्या घडीला जशीच्या तशी लागू पडते. कारण आज जे सत्ताधीश होत आहेत ती केवळ इव्हीएम मशिनची पैदाईश आहेत ?कारण यांना जनतेच्या मुळ प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही मात्र इतर धार्मिक मुद्दे उपस्थित करण्यासाठी वेळ मिळतो ?यांना लोकांच्या मतांची गरजच नाही कारण त्यांना माहीत आहे ‘इव्हीएम मशिन हजीर तो गदा वजीर’ असं ह्या धर्मांध शक्तींच सध्याचं वर्तन आहे. ह्या पिलावळी कधी हनुमान चालिसा, भोंगे, मंदीर मस्जिद यांच्या चक्रव्यूहात जनतेला वारंवार आडकवत असतात, पण यांच्या भुलथापांना समाज बळी पडत नाही. हे पाहून संघाच्या उकिरड्यावर बांग देणा-या बहुजनातील मनुवादी कोंबड्यांना हाताशी धरून हे भट, पुरोहीत, ब्राम्हण, आराधी, हिजडे राजकारणी आता तर चक्क दहीहंडीतल्या गोपाळांना म्हणे सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देणार आहेत ? म्हणून म्हणावं वाटतं की, शिंदे सरकार दहीहंडीत भाग घेणा-यांन जर ५ टक्के आरक्षण देणार असेल तर त्या संघोट्यांनाही थोडंसं आरक्षण द्या ते पण एकमेकांच्या हंडीत तोंड घालून गुलकंद चाखत असतात.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, गोविंदा आरक्षणाला फक्त राष्ट्रवादी काँग्रेस विरोध करत असून त्यांनी आत्मपरीक्षण करावे, संपूर्ण महाराष्ट्राला हा निर्णय योग्य वाटतोय. दहीहंडीला सरकारने खेळाचा दर्जा दिलाय. ते लोकांमध्ये ऊर्जा तयार करण्याचे काम करत आहे. दहीहंडी सांस्कृतिक खेळ असून गोविंदांना या माध्यमातून संरक्षण मिळेल. (लोकसत्ता २१ आॅगस्ट २२) आरक्षणाला आमचा मुळीच विरोध नाही पण आपण आरक्षण कोणत्या खेळांसाठी देतोय याच आत्मपरीक्षण बावनकुळे का करत नाहीत. त्यांना जर गोविंदांना आरक्षण द्यायची एवढीच खुजली सुटली आहे तर त्यांनी गोविंदाला आरक्षण द्यावे कारण एका गोविदाने व त्याच्या वकीलाने तशी मागणीही केली आहे. ते प्रकरण असे की, उल्हासनगरमधील नेताजी चौक येथील दहीहंडी रात्री साडे दहा वाजेपर्यंत फुटली नव्हती, हंडी बांधलेल्या दोराला लटकत जाऊन एका तरुणाने दहीहंडी फोडली. इतर लोक आरडाओरडा करत असल्याने पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर मद्यप्राशन करून गैरवर्तन केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. तेव्हा आरोपीला राज्य सरकारच्या निर्णयानुसार खेळाडू आरक्षणातून नोकरी देण्याची मागणीही वकिलाने न्यायालयात केली. (मटा २२ आॅगस्ट २२) ह्यावर आरक्षणाचे खरे मारेकरी असलेल्या भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे बोलतील का ?म्हणून तर आॅल इंडिया पॅथरचे दिपक केदार म्हणाले की, मरीआई म्हसोबा अंगात आणून घुमणे हा सुद्धा धाडसी खेळच आहे, त्यांनाही खेळाचा दर्जा देणार का ?अहो, येते ज्यांच्या जीवन जगण्या मरण्याचा “खेळ” झालेला आहे, त्यांना आधी नोकऱ्या द्या! अनेक वर्षापासून जे खेळातून नोकरीसाठी वेटींग वर आहेत त्यांना तर संधी द्या. ज्यांच्या जगण्या मरण्याचा रोज खेळ सुरू आहे त्यांच्या हाताला काम तरी द्या. सगळ्यांनी मेगा भरतीचा दिंडोरा पिटाळला आधी भरती तर करा ! बेरोजगारांना रोजगार तरी द्या उगाच महाराष्ट्र जुमला जन्माला घालू नका.
हनुमान चालिसा पठणच्या नावाखाली जातीय दंगली घडवण्याचा विडा उचललेल्या अचलपूरचे आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात गोविंदाने ‘चलो इश्क लडाये सनम’ या गाण्यावर ताल धरला. (मटा २२ आॅगस्ट २२) गाण्यावर ताल से ताल जुळवणा-या राणा दाम्पत्याला महाराष्ट्रात दंगलसदृश वातावरण निर्माण करण्यासाठी रेशिमबागेतून कितीचा मलिदा मिळाला होता ? तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दादर येथील दहीहंडी मध्ये मालाडच्या शिवसागर गोविंदा पथकाने तीन थर उभे करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्या भेटीचा क्षण, शिवरायांनी अफजल खानचा कोथळा काढल्याचे दृश्य सादर केले.(लोकसत्ता १९ आॅगस्ट २२) ह्या अंधभक्तांनी इतिहासाला उजाळा दिला त्याबद्दल काहीच दुमत नाही. पण, यांनी याच वेळी कृष्णा भास्कर कुलकर्णीचे शिवाजी महाराजांनी मस्तक धडावेगळे केल्याचा देखावा सादर का केला नाही हा आमचा प्रश्न आहे ? त्यामुळे मतदारांसमोर छम्मक छलो करणा-या दाम्पत्याला शिंदे सरकार किती आरक्षण देणार ?कारण आपल्या मुख्यमंत्र्यांच्या मनात आलं तर उद्या ते मौत का कुआं वाल्यांना देखील शासकीय नोकरीत आरक्षण देऊ शकतात… काहीही घडू शकतं !
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, दहीहंडीला ‘साहसी खेळा’चा दर्जा दिल्यामुळे हा खेळ ऑलंपिकमध्ये पोहोचेल आणि देशाचे नाव जागतिक पातळीवर जाईल, या खेळासाठी पाच टक्के आरक्षण दिलेले नाही तर खेळाडूंसाठी जे पाच टक्के आरक्षण आहे, त्यात कबड्डी, खोखो प्रमाणेच दहीहंडीचा समावेश करण्यात येणार आहे. (लोकसत्ता २२ आॅगस्ट २२) सामंत यांना जर दहीहंडी हा साहसी वाटतं असेल तर रेशिमबागेत प्रदीप जोशी जो तोंडात तोंड घालण्याचा खेळ खेळतोय तो काय कमी साहसी आहे का ?उदय सामंत यांनी या गोलगप्याच्या खेळात सामिल होऊन आपल नाव राष्ट्रीय स्तरावर गाजवायला काय प्रदीप जोशींची परगानगी घ्यावी लागेल का ? त्यामुळे समाजातून या आरक्षणाला जोरदार विरोध होतोय त्यात हेरंब कुलकर्णी यांनी आपल्या लेखात उपरोधिक मागणी करताना म्हटले की, एकट्या दहीहंडीलाच का प्रोत्साहन देता ?आट्यापाट्या, लपाछपी, विटी-दांडू अशा देशी खेळांतील खेळाडूंना आरक्षण द्या. (सरकारनामा १९ आॅगस्ट २२) तसेच पुण्यातील शिवाजीनगर गावठाण येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांच्या वतीने अभ्यास न करता स्वतः विटी-दांडू, गोट्या, लपा-छपी, पब्जी, दांडिया, दोरीवरील उड्या, पत्ते असे विविध प्रकारचे पोरखेळ खेळून सरकारचा निषेध व्यक्त केला. आज आम्ही चार-चार, पाच-पाच वर्ष अभ्यास करत आहोत. जर सरकारच्या धोरणानुसार आरक्षण मिळणार असेल तर आम्ही पण अभ्यास सोडून अशा खेळांची मागणी करू. राज्य सरकारने २०१७ पासून ज्या परीक्षा घेतल्या आहेत त्या सर्व परीक्षांचे निकाल हे प्रलंबित आहेत. (मटा २२ आॅगस्ट २२) त्याचबरोबर सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. त्यात काहीजण म्हणाले की, गोविंदा प्रमाणे मंगळागौर करणा-या महीलांना सुध्दा नोक-या द्या. तसेच मंगळागौर खेळ खेळणा-या बायांनी कोणाचं घोड मारलय ?त्यांनाही आरक्षण मिळालेच पाहिजे. (सकाळ १९ आॅगस्ट २२) तसेच या घोषणेचा एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून तीव्र विरोध होत आहे. त्यानंतर काही मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. त्यात MPSC वाली मुले गोविंदा पथक जॉइन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल होणाऱ्या मीम्समध्ये गोट्या खेळणाऱ्या पोरांना नोकरीत २ टक्के आरक्षण मिळणार अशी न्यूज ब्रेक करण्यात येत आहे.एका मीम्समध्ये सुरपारंबी खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असल्याचे म्हटले आहे. (सकाळ १९ आॅगस्ट २२) त्यामुळे दहीहंडी खेळणा-याला जर आरक्षण दिलं जाणार असेल तर रेशिमबागेत लपाछप्पी व प्रदीप जोशीसोबत मुक्का मुक्की करणाऱ्याला पण आरक्षण द्या कारण हा रेशिमकिड्यांचा खेळ पण एक खेळच आहे तो पण राष्ट्रीय स्तरावर पोहोचवा.
धर्मांध शक्तींने तरुणांच्या भविष्याला विळखा घातला असून आमचे तरुणही यात अडकत चालेल आहेत असं स्पष्ट दिसत. कारण विलेपार्ले येथील गोविंदा कार्यक्रमात संदेश दळवी सातव्या थरावरून कोसळला होता. त्याला उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. पण उपचारदरम्यान त्याचा आज मृत्यू झाला. (एबीपी माझा २२ आॅगस्ट २२) तसेच मुंबईत दिवसभरात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवादरम्यान आतापर्यंत ७८ गोविंदा जखमी झाले आहेत. यांपैकी ६७ गोविंदांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एकूण ११ गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (मटा १९ आॅगस्ट २२) त्याचबरोबर औरंगाबादमध्ये याच दहीहंडी सोहळ्याला एका घटनेने गालबोट लागलं आहे. सोहळा शेवटच्या टप्प्यात असतांनाच शहरातील कॅनॉट परिसरात दोन गटात झालेल्या वादात चाकू हल्ल्याची घटना समोर आली आहे. ज्यात एक तरुण जखमी सुद्धा झाला आहे. (एबीपी माझा २० आॅगस्ट २२) तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील पाच पंढरी गावात वसंत चौगुलेही दहीहंडीत सहभागी झाले होते. मात्र नाचत असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आली. त्यामुळे त्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. (झी२४तास १९ आॅगस्ट २२) याशिवाय बहुजानतील किती तरुण जखमी झाले, कारण मिडीया खरं वास्तव दाखवते तरी कुठे ?ही मिडीया देखिल भट पांड्यांच्या उष्ट्या मलिद्यावर जगत आहे. दहीहंडीत जखमी किंवा मृत्यू पावलेले कोणत्या गटात मोडतात ?यात कोणी जोशी कुलकर्णी देशपांडे भागवत भिडे अशा ब्राम्हण कुटुंबातील तसेच एकनाथ शिंदे, उदय सामंत, देवेंद्र फडणवीस, रवी राणा यांच्या नात्यातील किंवा त्यांची मुले आहेत का ?एकनाथ शिंदेंचा मुलगा दहीहंडीच्या कितव्या थरात होता ?यांचा आम्ही विचार करणार आहोत की नाही ?गणपती उत्सवात पण आमच्याच पैशाचा मलिदा भट खातात आणि गणपती बुडताना मरतो कोण ?म्हणजे चरायला ब्राम्हण आणि मरायला बहुजन असे किती दिवस चालणार आहे ? त्यामुळे वेळीच सावध व्हा अन्यथा येणारा काळ भयानक असेल.
नवनाथ रेपे लिखित भट बोकड मोठा हे पुस्तक घरपोहोच मिळेल
संपर्क – रुक्माई प्रकाशन, अंजनडोह (बीड)
मो. ९७६२६३६६६२