निधन वार्ता
विजय शंकरराव ढवळे
प्रतिनिधी ( कोल्हापूर ) – बागल चौक कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते स्व. विजय शंकरराव ढवळे ( वय ५६ ) यांचे आज आकस्मिक निधन झाले.बागल चौक तरूण मंडळ,चौडेश्वरी देवी कोष्टी समाजाचे ते सक्रीय कार्यकर्ते होते.त्यांच्या मागे आई,पत्नी,मुलगी असा परिवार आहे.रक्षा विसर्जन रविवारी दि ११ सप्टेंबर रोजी सकाळी पंचगंगा स्मशानभुमी येथे अाहे.
Posted inकोल्हापूर
विजय शंकरराव ढवळे यांचे आकस्मिक निधन
