खोटी अट्रोसिटी विरूद्ध नवे दानवाड येथील समस्त अनु.जाती व नवबौद्ध समाजानी दिली जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन

नवे दानवाड ता.शिरोळ येथील समस्त अनु.जाती व नवबौद्ध समाजानी गावामधील सचिन सांगलीकर या व्यक्तीने बेकायदेशीर दारू विक्री यांच्या विरुद्ध तक्रार ग्रामपंचायतीस दिली होती त्या तक्रारी संदर्भात ग्रामसेवकांनी संबधी दारू विक्री करणाऱ्या इसमास नोटीस दिले म्हणून कुरुंदवाड पोलीस स्टेशन येथे खोटी अट्रोसिटी गुन्हा नोंद व्हावे अशी मागणी दारु विक्री करणाऱ्या अनु.जातीतील एकच कुटुंबातील तीन व्यक्तीने केली होती. त्याच्या विरुधात खोटी गुन्हा नोंद होऊ नये व गावात जातीय विष निर्माण होऊ नये यासाठी समस्त अनु.जाती व नवबौद्ध समाज हा लेखी सहीसह निवेदन जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक मा. तिरुपती काकडे साहेब यांना दिले. तसेच RPI आठवले पक्ष पश्चिम महाराष्ट्राचे नेते प्रा.शहाजी कांबळे यांनी ही निवेदन स्वीकारून खोटी अट्रोसिटी नोंद होऊ नये तसेच डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या हक्क व अधिकाराचा दुरुपयोग कोणीही करू नये अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.
या प्रसंगी गावातील समस्त अनु.जाती व नवबौद्ध समाजाची कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *