खेकडा प्रवृत्तीचा मनोरुग्ण ताना सावंत

खेकडा प्रवृत्तीचा मनोरुग्ण ताना सावंत

खेकडा प्रवृत्तीचा मनोरुग्ण ताना सावंत

✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
‘भट बोकड मोठा’ या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६३

‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी’ हा मा. कांशीराम यांनी पुकारलेला एल्गार आज चळवळी व्यतिरिक्त कोणाला माहीत आहे ? आरक्षण हे प्रत्येकाला मिळाल पाहीजे कारण तो अधिकार आहे, भिक नव्हे. मराठा समाजाने महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने मोर्चो काढले. पण तत्कालीन सरकारने केवळ मराठा समाजाच्या हाती तुरी देऊन वेळ मारण्याचं काम केल. जेव्हा समाजाच्या भावणांचा उद्रेक होतो तेव्हा मराठा समाज शांततेच्या मार्गाचा अवलंब करत संघटीत होऊन आपला अधिकार मिळवण्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष करतोय ते केवळ भारतीय राज्यघटनेमुळे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणालेत की, ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा’ त्याच तर मार्गाने मराठा समाज आज जाताना दिसतोय. मात्र काही विघ्नसंतोषी बागडबिल्ले कधी मराठा समाजाला नावे ठेऊन तर कधी मराठा समाजातील आंदोलनाला नावे देऊन मराठा समाजाचा अवमान करण्याचे काम करतात. मराठा समाज आपल्या हक्क अधिकारासाठी रस्त्यावर आल्यास इतरांच्या पोटात दुखण्याच कारण काय ? पण काही विकृती अथवा घराणेशाही जोपासणा-या भटांच्या बुद्धीच्या मनोरुग्ण अवलादी नेहमी मराठा समाजाचा अवमान करतात. तसाच अवमान काल खेकडा प्रवृत्तीच्या तानाजी सावंत या मनोरूगणाने केला. तेव्हा हा आरोग्यमंत्री पदाच्या लायकीचा तरी आहे का ? उद्या हा जिथे दिसेल तिथे जर मराठा समाजातील तरुणांनी ठोकून मोकळा केला तर त्या तरुणांचा काय दोष आहे ? म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
ब्राह्मणाचे हाड नसावे घराशी ।
आले ते अंगाशी तुकोबांच्या॥
भरून घेतली बळीकून झोळी।
घातला पातळी ब्राह्मणाने ॥

चांगला ब्राम्हण म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा आहे असं प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे म्हणालेत पण खेकडामंत्री तानाजी सावंत यांना हे शौच्छकुपातील शेंगदाणे चघळण्याची भारी हौस असल्यामुळे ते वारंवार भंटाच मुत्र प्राशन करण्यात धन्यता मानतात. तानाजी सावंत नावाचा मराठाद्रोही मंत्री पायतानाने सडकायच्या लायकीचा आहे ? कारण तो म्हणतो की, फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणावर प्रचंड टीका केली, जातीयवाद केला गेला. फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं पण त्याच ब्राह्मणानं २०१७ मध्ये मराठ्यांची झोळी भरली. मराठ्यांना नोकऱ्या मिळाल्या आणि ज्यावेळेस जनतेचा घात करून तुम्ही सत्तेत आलात तेव्हा सहाच महिन्यात आरक्षण गेलं आणि आत्ता सत्तांतर झालं की तुम्हाला आरक्षणाची खाज सुटली. पण आम्ही आरक्षण देणार, तेही टिकाऊ आरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षण देणारच.’ (सकाळ २६ सप्टें २०२२) आरक्षणाची खाज सुटली म्हणणारा भडवा तानाजी सावंत नावाचा आमदार ह्यांची जीभ छाटली पाहिजे. कारण ह्या दीडदमडीचा मंदबुद्धी आरोग्यमंत्री ह्याला काय घंटा कळत ? ह्या तानाजी सावंतने फडणीवीसचा उदो उदो करून खुशाल स्वतःच्या घरच्या अंथरुणावर झोपी घालाव त्याच्याशी आमचा कवडीमात्र संबंध नाही पण जे मराठा बांधव उन वारा पाऊस याची पर्वा न बाळगता रस्त्यावर उतरून मोर्चा काढून मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा अशी एकदम योग्य मागणी करत आहेत, त्यांना हा गुवाहाटी रिटर्न दिडफुट्या खेकड्या वृत्तीचा अर्धशिक्षित आरोग्यमंत्री तानाजी सावंत आरक्षणाची खाज म्हणतो. त्या भडव्याला सांगावं वाटतं की, तुला जी मंत्रीपदाची खाज सुटली होती ती हक्क अधिकाराची नव्हती तर तुझ्या स्वार्थाची होती त्यामुळे तुझ्यासारख्या नपुंसकांनी मराठा समाजाला व मोर्चाला नावे ठेवू नयेत. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
एकसेतीस कोटी जनतेचे
मालक साडेतीन टक्के
बाकी टक्क्यांच्या हाती
फडणविसाचे खोके.

तानाजी सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात काही संघटनांनी गाढवाच्या गळ्यात तानाजी सावंत चा फोटो अडकवून त्या गाढवाला संपूर्ण शहरात देखील फिरवण्यात आले. (टाईम्स मराठी २६ सप्टें २०२२) तर काही ठिकाणी सावंत यांचा विरोध म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने देखील करण्यात येत आहेत. तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने म्हटले की, आम्ही सामान्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही आहोत. ‘मराठ्यांनी ओबीसी मधूनच आरक्षण’ ही भूमिका कुणाही विरोधी पक्षाचा सांगण्यावरून घेतलेली नाही. हे तुमचे सरकार आले म्हणून आम्ही आंदोलने सुरू केली असे बिन बुडाचे आरोप करू नये. अन् तुमचे सरकार आले म्हणून आंदोलन करण्याची खाज आम्हा मराठ्यांना आली इथपर्यंत बोलता ?. (मटा. २६ सप्टें २०२२) तर राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे सूरज चव्हाण म्हणाले की, आरक्षण मागणे म्हणजे खाज आहे का ? आरोग्य मंत्री हे मानसिक रोगी असून, सत्ता आणि संपत्तीचा माज असणाऱ्या तानाजी सावंत यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. अन्यथा तानाजी सावंत यांचे रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल असा इशारा दिला. (इटीव्ही भारत २६ सप्टें २०२२) तसेच काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, तानाजी सावंत यांनी मराठ्यांना ‘आरक्षणाची खाज’ सुटली आहे, असे अत्यंत आक्षेपार्ह व बेजबाबदार विधान केले असून हे मराठा समाजाची बदनामी व अपमान करणारे आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी. (एबीपी २६ सप्टें २०२२) तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज आखरे म्हणाले की, मंत्री तानाजी सावंतसारख्या मराठाद्रोही सरंजामी मराठ्यामुळेच मराठा – ओबीसीकरण रेंगाळलेले आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश झाला पाहिजे ही संभाजी ब्रिगेडची गेल्या ३० वर्षांपासूनची मागणी आहे. बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री तानाजी सावंत यांना मराठा समाज धडा शिकवेल. (साम २६ सप्टें २०२२) ह्या मंदबुद्धी तानाजी सावंत चा केवळ निषेध करून चालणार नाही तर याला एकदा मराठा तरुणांनी तुडवून मोकळा केला पाहीजे. तेव्हा इतर कोणी मराठ्यांच्या वाट्याला येणार नाही. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
ज्यात्या क्षेत्रामधे आहे
ब्राह्मणांची ब्राह्मणशाही
मराठ्यांचे नेते झालेत
त्यांच्या पालखीचे भुई.

संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. गंगाधर बनबरे हे आपल्या ‘झोळी आणि मराठ्यांचा संबंध नाही !’ या लेखात म्हणाले की, कुणबी मराठ्यांच्या एका हातात नांगर तर दुसऱ्या हातात तलवार असते. कष्टाने पिकवलेले इतरांना देण्यासाठी घरात ‘सूप ‘असते. झोळी आणि मराठ्यांचा संबंध नाही. ब्राह्मण आणि झोळी याचा मात्र अतूट संबंध आहे. मराठ्यांनी हजारो वर्षांपासून ब्राह्मणांची झोळी भरल्याचा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दारात मराठा समाज झोळी घेऊन भीक मागण्यासाठी कधीही गेलेला नाही. ब्राह्मणाने मराठ्यांची झोळी भरली हे म्हणणे म्हणजे मूर्खपणा आहे. मराठा समाज झोळी घेऊन भिक नाही तर ओबीसीत समावेश करून आरक्षणाचा संवैधानिक हक्क मागत आहे. आरक्षण मागणे ही खाज नसून हक्क अधिकार आहे. मा. तानाजी सावंत, स्वार्थासाठी फडणवीसाचे पाय चाटायचे तर जरूर चाटा परंतु तुमचा सत्तेचा माज व राजकीय खाजेसाठी कृपया मराठ्यांना भिकारी बनवू नका’ असं प्रा. बनबरे म्हणाले. तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
तानाजी सावंताला लाज नाही वाटली
म्हणताना मराठ्यांना खाज लई सुटली
कुणी तरी सांगा सावंताच्या तानाजीला
अरे तुझाही जन्म खाजेतूनच झाला.

संभाजी ब्रिगेडचे संघटक डाॅ. बालाजी जाधव म्हणाले की, संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकाराला जर तानाजी सावंत भिक म्हणत असतील तर हा संविधानाचा अवमान आहे. ज्या तानाजी सावंत यांना हापकीन ही संस्था आहे की, व्यक्ती ह्यातला फरक कळत नाही त्यांनी आरक्षण सारख्या बौध्दीक विषयांमध्ये लक्ष घालून आपली बौध्दीक उर्जा खर्च करू नये. ५८ क्रांती मोर्चे व अनेकांनी आपल बलिदान दिले ते खाज म्हणून नाही तर हक्क मिळवण्यासाठी होते. तानाजी सावंत यांना जर देवेंद्र फडणवीस यांची तळी उचलायची असेल ती खुशाल उचलावी कारण सावंत हे फडणवीसांच्या पायाचे दर्शन घेत असल्याचा फोटो देखिल मिडीयावर दिसत आहे त्यामुळे त्यांनी त्यांचा फोटो करून खुशाल आपल्या (बेडरुममध्ये ?) घरात लावावा. कारण या खेकडा मंत्र्यांने केवळ घरापासून कार्यालयापर्यंत आणि तेथून घरापर्यंत दौरे काढावेत. ( https://youtu.be/v4817C_pd1o ) म्हणून मराठा समाजाला सांगावं वाटतं की, ही राजकीय बांडगुळ जरी जातीने मराठा असले तरी ते मराठा आहेत का याचा विचार करा. ब्राम्हणांचं मुताड पिणा-या मराठ्यांपासून शोषित वंचित कष्टकरी मराठा समाजाला धोका आहे हे ओळखा. त्यामुळे अशा ब्राम्हणी किड्यांचा संसर्ग झालेल्या विघ्नसंतोषी खेकडा प्रवृत्तीचा व वृत्तीच्या लोकांना वेळीच कायद्याने ठेचा अन्यथा हे मराठा समाजात फुट पाडल्याशिवाय राहणार नाहीत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *