आजन्म विद्यार्थी असलेले ज्ञानाचा अथांग महासागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर:- अमरकुमार तायडे

आजन्म विद्यार्थी असलेले ज्ञानाचा अथांग महासागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर:- अमरकुमार तायडे

आजन्म विद्यार्थी असलेले ज्ञानाचा अथांग महासागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर:- अमरकुमार तायडे

विद्यार्थी दिवस, ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब यांचा सातारा येथील प्रतापसिंग हायस्कूल येथे प्रवेश झाला. बाबासाहेब शिकले. त्यांनी उच्च पदव्या घेतल्या आणि येथील व्यवस्थेने गुलाम बनविलेल्या भारतातील तमाम अस्पृश्य , वंचित वर्गाला शिक्षणाच्या माध्यमातून जगण्याची एक नवीन दिशा देऊन त्यांचं जीवनच बदलून टाकलं. अथांग ज्ञानाचा सागर, जबरदस्त दूरदृष्टी यातून त्यांनी भारतीय संविधान लिहिले. आणि याच संविधानामुळे आज तमाम स्त्रिया शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात प्रगती करून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवत आहेत.

” शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो.” बाबासाहेब यांचे शिक्षण :-

  1. Elementary Education, 1902 Satara, Maharashtra
  2. Matriculation, 1907, Elphinstone High School, Bombay Persian etc.,
  3. Inter 1909, Elphinstone College,BombayPersian and English
  4. B.A, 1913, Elphinstone College, Bombay, University of Bombay, Economics & Political Science
  5. M.A, 1915 Majoring in Economics with Sociology, History Philosophy, Anthropology and Politics
  6. Ph.D, 1917, Columbia University conferred a Degree of Ph.D.
  7. M. Sc 1921 June, London School of Economics, London. Thesis – ‘Provincial Decentralization of Imperial Finance in British India’
  8. Barrister-at- Law 30-9-1920 Gray’s Inn, London

(1922-23, Spent some time reading economics in the University of Bonn in Germany.)

  1. Nov 1923, London School of Economics, London ‘The Problem of the Rupee – Its origin and its solution’ was accepted for the degree in Economics
  2. L.L.D (Honoris Causa) 5-6-1952 Columbia University, New York For his achievements, Leadership and authoring the constitution of India
  3. D.Litt (Honoris Causa) 12-1-1953 Osmania University, Hyderabad For his achievements, Leadership and writing the constitution of India

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *