क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती उपाली बुद्ध विहार बौद्ध नगर येथे उत्साहात साजरी

<em>क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती उपाली बुद्ध विहार बौद्ध नगर येथे उत्साहात साजरी</em>

संभाजीनगर ; क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९६ वी जयंती उपाली बुद्ध विहार बौद्ध नगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली ,जयंती निम्मित भव्य मोफत आरोग्य शिबीर व मोफत औषोधोपचार देण्यात आला .प्रसंगी अमर जाधव, अॅड किरण ढेपे,सुनील सोनवणे,कृष्णा भंडारे,डॉ.चंद्रकांत खंदारे,डॉ.संदीप भवरे, डॉ.माधव व संजय पगारे,डॉ चंद्रकांत थोरात,डॉ प्रमोद दुथडे,डॉ.प्रशांत घोरपडे,डॉ.अमोल राऊत.सिग्मा व श्रद्धा, हॉस्पिटल टीम अपोलो लॅब, अनुराग जाधव,मिलिंद मोकळे ,आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *