पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने
राष्ट्रपीता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
नागपूर प्रतिनिधी // रजत डेकाटे
जोतिबा फुले यांच्या
जयंतीनिमित्त नागपूर येथील कॉटन मार्केट येथील जोतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पन लॉगमार्च प्रणेते, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेद कवाडे सर यांच्या हस्ते पूष्पमाला अर्पण करण्यात आले या प्रसंगी कैलास बोंबलेअजय चव्हाण ,दिलीप पाटील, भीमराव कळमकर,धामणा गजभिये, प्रणय हाडके. पक्षाचे ज्येष्ठ नेते महेंद्र नागदिवे, बापू भोंगाडे,खूशीनारा सोमकुंवर, रवींद्र बानमारे, अरूण साखरकर, प्रकाश मेश्राम, गुड्डू तिरपुडे, राजू फुलझेले, उत्तम हुमणे, सुधाताई म्हस्के ,सूचीता कोटागळे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते..