पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना अप्पर डेपो शाखेचे उदघाटन सोहळा संपन्न

पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना अप्पर डेपो शाखेचे उदघाटन सोहळा संपन्न

पुणे..पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना अप्पर डेपो पुणे शाखा उदघाटन सोहळा संपन्न

संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत मुळे यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावेळी स्थानिक मान्यवर उपस्थित होते
महाराष्ट्रमहाराष्ट्रसंस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज मुल्ला(सर) व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत मुळे यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावेळी स्थानिक मान्यवर उपस्थित होते
महाराष्ट्र

महाराष्ट्र प्रदेश संघटक ,संघर्षनायक मच्छिद्रअण्णा बनसोडे होते. यावेळी राष्ट्रीय प्रभारी आप्पासाहेब कांबळे, राष्ट्रीय संघटक प्रदेश सचिव डॉ. सतीश नगरकर, प्रदेश महिला कार्यध्यक्षा सिंधुताई तुळवे, प्रदेश महिला सचिव मंगलताई सोनवणे,
पुणे जिल्हा संपर्क प्रमुख संजय मडपे,पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा ज्योतीताई झरेकर,पुणे शहर उपाध्यक्ष हासीम खान, पुणे शहर संपर्क पुणे शहर महिला सेक्रेटरी अंबीका कांबळे,पिंपरी चिंचवड शहर महिला उपाध्यक्षा शुभांगी शिंदे, प्रदेश युवक संघटक जावेद शेख,पुणे शहर युवक अध्यक्ष ऐमान शेख, पुणे शहर संघटक जावेद शेख, हाडपसर म संघ अजिमभाई शेख आदीच्यासह स्थानिक मान्यवर व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते..

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *