लोकप्रिय आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या पाटपुराव्या मुळे मंजूर झालेल्या निधीतून कबनूर येथील इनाम स्मशानभूमीची अंतर्गत सुधारणा करणे या कामांचा शुभारंभ आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या शुभ हस्ते व मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी सरपंच सौ. शोभा पोवार, माजी सरपंच मधुकर मणेरे, जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे, बी. डी पाटील, जयकुमार काडाप्पा, अशोक पाटील, मनोहर मणेरे, निलेश पाटील, सुनीता आडके, सुलोचना कट्टी, समीर जमादार, सैफ मुजावर, राजू शिरगुप्पे, सुरेश केटकाळे, किरण परीट, प्रज्योत चौगुले, नितीन काडाप्पा, अभिजित खवरे, जावेद फकीर, सतेज हजारे, प्रवीण शिरगुप्पे, इनाम मज्जीत, कबनूरचे अध्यक्ष करीम सनदी, उपाध्यक्ष सलीम सनदी, दर्गा ट्रस्ट चे अध्यक्ष हुसेन मुजावर, नुरमहम्मद सनदी, अल्ताफ सनदी, अंजुम सनदी, अमर सनदी, फारूक सनदी, मुबारक सनदी, हजरत सनदी, लाला सनदी, आजमीर सनदी, सलीम सनदी, बबलू सनदी, टिपू सनदी, सरदार मुल्लानी, जावेद मुजावर व ग्रामस्त उपस्थित होते.