कुरुंदवाड येथे 19 जानेवारी रोजी संविधान सन्मान परिषदेचे आयोजन
जगातील सर्वात मोठी लोकशाहीप्रधान भारत देशाची स्वातंत्र समता न्याय व बंधुता अशा अभूषनाणी सजलेल्या भारतीय संविधानाचा सन्मान करण्यासाठी या परिषदेत सामील होण्याचे आवाहन संयोजकानी केले आहे
संविधानाच्या सन्मार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कुमार विद्यामंदिर नंबर एक कुरुंदवाड येथे आयोजन केले आहे
या परिषदेसाठी कार्यक्रमाचे उद्घाटक माझी न्यायमूर्ती बी जी पाटील मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती,
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर शरद गायकवाड सर साहित्यिक व विचारवंत सातारा, तसेच प्रमुख उपस्थिती प्रसाद कुलकर्णी सरचिटणीस समाजवादी प्रबोधनी, रविराज फडणवीस एपीआय कुरुंदवाड पोलीस स्टेशन, जयरामबापू पाटील माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष कुरुंदवाड नगरपरिषद, एडवोकेट सुशांत संजय पाटील, एस के माने साहित्यिक यांच्या भारताचा सत्य इतिहास पुराव्यासह या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मांन्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती संविधान सन्मान परिषदेचे निमंत्रक ॲड ममतेश आवळे यांनी दिली आहे
कार्यक्रमाचे स्थळ
रविवार 19 जानेवारी दुपारी चार वाजता
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कुंभार विद्यामंदिर नंबर एक कुरुंदवाड येथे कार्यक्रम होणार आहे