दुःखद निधन
कोल्हापूर : (प्रतिनिधी) भुदरगड तालुक्यातील कडगाव येथील श्रीमती शांताबाई दिनकर देसाई (मल्हार मामी) व. व. ८४ यांचे वृद्धापकाळाने गुरूवारी दि. २४/४/२०२५ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.