चोकाक उपसरपंच पदी हर्षदकुमार कांबळे यांची बिनविरोध निवड
हातकणंगले तालुक्यातील चोकाक येथील हर्षदकुमार कांबळे यांची चोकाक उपसरपंच पदी बिन विरोध निवड करण्यात आली आहे, पॅनेल प्रमुख मनोहर पाटील, लाडकी बहीण योजनेचे हातकणंगले तालुका अध्यक्ष शिवसेना जिल्हा उपप्रमुख अविनाश बनगे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली, सदर निवड ग्रामविकास अधिकारी नीता बोदार्डे यांचे हस्ते निवड घोषित करण्यात आली, हर्षद कांबळे एक दिलखुलास व्यक्तिमत्व सर्वांशी एक आपुलकीच नातं ठेवणार व्यक्तिमत्व हर्षद कांबळे यांच्या निवडीने एक वेगळं वातावरण निर्माण झाले आहे लहान पानापासून राजकारणाची आवड असल्याने घरात भावनिकतेचे वातावरण निर्माण झाले या प्रसंगी बोलताना ते म्हणाले मला माझ्या वडिलांपासून प्रेरणा मिळाली तसेच राजकारणाला सुरवातीला विरोध होत होता पण वडिलांच्या नंतर मी माझा राजकीय प्रवास सुरु करून तो आता आज माझ्या उपसरपंच पदाची निवड झाली खरंच एक महत्वपूर्ण जबाबदारी आपल्यावर पडल्याची जाणीव होत आहे असंही ते बोलत होते गावच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे ते बोलत होते आता प्रतीक्षा आहे ती त्यांनी दिलेल्या वाचनांची पूर्तता करण्याची त्यांच्या निवडीने जिल्हाभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे याचे कारण हर्षद कुमार कांबळे हे आर पी आय खरात गटाच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदामुळे त्याचं कार्य जिल्हभर विस्तारलं आहे त्यांच्या निवडीने सगळीकडे आनंदी वातावरण निर्माण झाले त्यांना मानणारा त्यांचा चाहता वर्ग सुमारे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळी उपस्थित सरपंच सुनील चोकाककर, अविनाश जी बनगे, मावळत उपसरपंच सविता हलसवडे, सदस्य प्रवीण माळी, प्रसाद भोपळे, महावीर पाटील, अरुण व्हनाळे, शीतल ननवरे, तंटामुक्ती अध्यक्ष तातोबा जाधव, मनोहर पाटील,सविता चव्हाण, कुसुम माने, रेश्मा माळगे,ऑपरेटर गायत्री कुंभार,क्लार्क गीतांजली कांबळे, शिपाई युवराज नंदिवाले, अजित शिंदे,, पत्रकार शितल कांबळे पत्रकार अजित शिंदे, , सागर कांबळे सतीश कांबळे, यशवंत कांबळे, मदन महादेव मोरे गजानन मोरे, अमर, आवटे, राजाराम खाडे, प्रिया कांबळे सुनीता कांबळे काजल कांबळे आम्रपाली कांबळे भारती कांबळे, विजय कांबळे भारती कांबळे, कल्पना कांबळे, मेघा कांबळे,,, अर्चना कांबळे, दिनकर शिंदे, अर्जुन कांबळे,, निवृत्ती कांबळे रोहन कांबळे, समीर कांबळे,हर्षवर्धन आचार्य पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आर पी आय खरात गट, आकाश कांबळे जिल्हा अध्यक्षआर पी आय खरात गट आदिसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.