छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विस हजार शिवप्रेमींनी घेतला सरबताचा आस्वाद ; डॉ बाबासाहेब आंबेडकर इंडस्ट्री इस्टेट आणि रवी रजपुते सोशल फाउंडेशन चा कौतुकासपद उपक्रम

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विस हजार शिवप्रेमींनी घेतला सरबताचा आस्वाद ; डॉ बाबासाहेब आंबेडकर इंडस्ट्री इस्टेट आणि रवी रजपुते सोशल फाउंडेशन चा कौतुकासपद उपक्रम


छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विस हजार शिवप्रेमींनी घेतला सरबताचा आस्वाद

डॉ बाबासाहेब आंबेडकर इंडस्ट्री इस्टेट आणि रवी रजपुते सोशल फाउंडेशन चा कौतुकासपद उपक्रम

इचलकरंजी:—
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार आज झालेल्या जयंतीनिमित्त सरबत वाटपाचा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर इंडस्ट्रीयल इस्टेट आणि रवी रजपुते सोशल फाउंडेशन तर्फे सरबत वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला होता तत्पूर्वी मा उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या शहरातल्या मान्यवरांच्या हस्ते सरबत वाटप करण्यात आले ……
शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश पाटील. मा,नगरसेवक नितीन जांभळेविलास मामा गाताडे उपजिल्हाप्रमुख महादेव गौड शहरप्रमुख सयाजी चव्हाण .राजू,*खोत,तानाजी हराळे *परवेज लतीब गैबान*
अनिल हेडा. दत्ता मांजरे. महेश बोहरा आदी प्रमुख यांच्या हस्ते
आदि प्रमुखांच्या हस्ते सरबत वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यासाठी येणार्या शिवप्रेमींना सरबत वाटपाचा उपक्रम घेण्यात आला होता रवी रजपूते सोशल फाउंडेशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंडस्ट्रियल इस्टेट तर्फे सरबत वाटपाचा कार्यक्रम राबवल्याने सर्वत्र कौतुक होत आहे आज दिवसभरात कार्यक्रमाचा 20000 हजार पेक्षा जादा शिवप्रेमींनी लाभ घेतला या कार्यक्रमास व उपक्रमास आमदार प्रकाश आवाडे. प्रकाश दत्तवाडे .राहुल आवाडे तानाजी हराळे. शशांक बावसकर. प्रकाश मोरबाळे. रवी जावळे,शंतनू तानाजी पोवार,अब्राहम आवळे .युवक काँग्रेसचे युवराज शिंगाडे, प्रमोद खुडे, मुन्ना खलीपा,पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार. पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे. सौ कट्टी .आदींनी भेट देऊन सरबत वाटण्याच्या कार्यक्रमाचे कौतुक केले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवी रजपूते सोशल फाउंडेशनचे गणेश जाधव रोहित रजपुते बाबू पनोरी बबन कांबळे अभिजीत चव्हाण,सोमेश पोवार, किशन आदेद्रा, दीपक भंडारी, गोटू आनंतपुरे,युवराज नामदार,अवि पोवार,आदींनी परिश्रम घेतले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *