रहस्यमय स्मारक जॉर्जिया गाईडस्टोन्स अखेर जमीनदोस्त

रहस्यमय स्मारक जॉर्जिया गाईडस्टोन्स अखेर जमीनदोस्त

✍️लेखन-© हर्षद रुपवते
Article published on 16 July’22

डिपॉप्युलेशनचा संदेश देणारे रहस्यमय ग्रेनाइट स्मारक “जॉर्जिया गाईडस्टोन्स” अखेर जमीनदोस्त झाले. नुकताच बुधवारी 6 जुलै रोजी पहाटे चार वाजता या स्मारकावर कुण्या अज्ञात व्यक्तीने एका अज्ञात स्फोटक डिव्हाईसद्वारे स्फोट घडवून आणला. ज्यामुळे या स्मारकाच्या एका संचाचे नुकसान झाले. सुरक्षा एजंटांना घटनास्थळी स्फोट झाल्याचे पुरावे मिळाले असल्याचे जॉर्जिया ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने एका निवेदनात सांगितले. तपास प्रक्रियेनंतर मात्र जॉर्जिया ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या आदेशाने संपूर्ण स्मारकच तोडून नष्ट करण्यात आले. जॉर्जिया गाईडस्टोन सुरक्षेच्या कारणास्तव ते पुर्णपणे पाडण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

इल्युमिनाटी, न्यू वर्ल्ड ऑर्डरच्या विरोधकांना सुखद ठरणारी आणि समर्थकांना चपराक बसविणारी ही घटना आहे, ही गोष्ट समजून घेण्यासाठी पुढील काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक ठरेल.
कायम विवादित आणि संशयास्पद राहिलेल्या या स्मारकाबाबत सांगायचे तर संयुक्त राज्य अमेरिकेमधील जॉर्जिया प्रांतातील एल्बर्ट काउंटी या शहरात हे स्मारक 1980 साली बांधण्यात आले होते. या जॉर्जिया गाईडस्टोन्स स्मारकाला “अमेरिकन स्टोनहेंज” म्हणून देखील संबोधले जाते.
आर.सी.क्रिश्चियन असे बोगस नाव धारण केलेल्या एका व्यक्तीने 1979 मध्ये “A small Group of Loyal Americans” या समुहाच्या वतीने अल्बर्टन ग्रॅनाइट फिनिशिंग कंपनीशी संपर्क साधून या ग्रेनाइट स्मारकाची संरचना सुरू केली. ख्रिश्चन धर्मीय वाटावे म्हणून क्रिश्चियन हे नाव जाणिवपूर्वक वापरले असावे असे दिसते. अनुदान देण्याची व्यवस्था करताना या क्रिश्चियनने सांगितले की, तो एका अशा गटाचे प्रतिनिधित्व करतो की जो गट 20 वर्षांहून अधिक काळापासून गाईडस्टोन्सची योजना करत आहे आणि त्याला याबाबत निनावी राहायचे आहे. 22 मार्च 1980 रोजी या स्मारकाचे प्रेक्षकांसाठी अनावरण करण्यात आले आणि त्यानंतर क्रिश्चियनने जमीन आणि गाईडस्टोन्सची मालकी अल्बर्ट काउंटी शहर निगमकडे हस्तांतरित केली.

जॉर्जिया गाईडस्टोन्समध्ये आठ वेगवेगळ्या भाषांमध्ये कोरलेले शिलालेख असलेले सहा ग्रेनाइट स्लॅब आहेत. शिलालेखांमध्ये मानवी प्रगतीचा पाठपुरावा करण्यासाठी दहा मार्गदर्शक तत्त्वे कोरलेली आहेत म्हणून त्यांना मार्गदर्शक दगड अर्थात गाईडस्टोन्स संबोधले जाते.
प्रगतीसाठी मार्गदर्शक तत्वे कोरलेली असली तरी त्यांची रहस्यमय उत्पत्ती पाहता या गाईडस्टोन्सचा उद्देश किंवा हेतू काहीसा अस्पष्ट आहे. स्लॅब तयार करण्यासाठी नियुक्त केलेल्या अल्बर्टन ग्रॅनाइट फिनिशिंग कंपनीचे मालक जो फेंडली यांनी सांगितले की, 1979 मध्ये एका अज्ञात व्यक्तीने स्मारक बांधण्याची योजना घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्या व्यक्तीने असा दावा केला की, या स्मारकाचा होकायंत्र, कॅलेंडर आणि घड्याळ या रुपाने उपयोग होईल जे आपत्तीजनक प्रसंगांना तोंड देऊ शकते.
एक अर्थ असा सांगण्यात येतो की, ते अणुयुद्धानंतर उध्वस्त झालेल्या संस्कृतीच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत संकल्पनांचे वर्णन करतात. मानले जाते की ते 1980 मध्ये शीतयुद्धाच्या शिखरावर बांधले गेले होते. अशी काही पार्श्वभूमी याबाबत सांगितली जाते.

महत्वाचा भाग हा की कुणीतरी स्फोटक हल्ला करुन स्मारकाचा विध्वंस करण्यामागे काय कारण असावे? तर यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी म्हणजे डिपॉप्यूलेशन अर्थात लोकसंख्या घटविण्याचा संदेश.
स्मारकाच्या शीर्षस्थानी सारांश संदेश कोरण्यात आला आहे की, “लोकसंख्या 500,000,000 (500 मिलियन म्हणजे 50 कोटी) सिमीत करुन नैसर्गिक दृष्ट्या मानवतेचा समतोल ठेवा.”
वाढती लोकसंख्या नियंत्रित ठेवली पाहिजे हे सामाजिकदृष्ट्या उपयोगी धोरण आहेच पण यासाठी लोकजागृतीच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणाऱ्या एखाद्या उपाययोजनेचा संदेश असता तर गोष्ट नैतिक ठरु शकली असती मात्र त्या स्मारकावरील संदेशात एक उघड रहस्य आहे जे काही लोकांना हळूहळू समजू लागले आहे. ते रहस्य हे की, एक विशिष्ट लोकसमूह वगळून उर्वरित मानव समुहाची अनैसर्गिकपणे लोकसंख्या घटविण्याचा गर्भित संदेश गेल्या चाळीस वर्षांपासून या स्मारकावर आहे.
गाईडस्टोन्स षड्यंत्र विषयाचे एक अभ्यासक मलबे यांनी दावा केलाय की, ‘गाईडस्टोन्स एक सैतानी उत्पत्ती’ आहे आणि ते आर.सी.क्रिश्चियन न्यू वर्ल्ड ऑर्डरशी संबंधित ‘लुसिफेरियन सीक्रेट सोसायटीचे’ आहेत.
जे.वेडनर या अभ्यासकाने असे म्हटलेय की, ज्याने गाईडस्टोन्स बनवले त्या व्यक्तीचे नकली नाव आर.सी.क्रिश्चियन हे रोझ क्रॉस क्रिश्चियन किंवा रोझिक्रूशियन ऑर्डरचे संस्थापक क्रिश्चियन रोसेनक्रेझ यांच्यासारखे वाटतेय.
तसेच जॉर्जिया गाईडस्टोन्स स्मारक ते न्यूयॉर्क सिटी येथील युनोचे मुख्यालय यात 666 मैलाचे अंतर आहे. विशेष म्हणजे 666 हा इल्युमिनाटीचा एक कोड नंबर आहे.
या अनुषंगाने पाहिले तर व्हैक्शीन माफिया बिल गेट्स काही वर्षांपासून सातत्याने लोकसंख्या नियंत्रणाबाबत स्टेटमेंट्स देत आहे आणि हे नियंत्रण लशीक्रणाच्या माध्यमातून शक्य असल्याचे तो सांगत आहे. युनोने ‘अजेंडा 21’ आणि ‘अजेंडा 2030’ मध्ये लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण समाविष्ट केलेले असून सरसकट लशीक्रण हे या अजेंड्यातील सर्वात महत्त्वाचे लक्ष आहे. युनोचा ‘अजेंडा 2030’ हा न्यू वर्ल्ड ऑर्डर उभारण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रोथ्सचिल्ड, रॉकफेलर, मॉर्गन सारख्या यहुदी/ज्यू भांडवलदारांनी आखलेला आराखडा आहे. अर्थात न्यू वर्ल्ड ऑर्डर हा यहुदी अजेंडा आहे. बिल गेट्स यहुदी आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे यहुदींच्या तालमुड या धर्मग्रंथात गैरयहुदी लोकांचा जन्मदर मोठ्या प्रमाणात कमी केला पाहिजे असा स्पष्ट संदेश लिहिलेला आहे. याविषयी ‘डिपॉप्यूलेशनचे आगाऊ डोस’ या आधीच्या लेखात विश्लेषण केलेले आहे.
अशाप्रकारे वरील सर्व मुद्यांचा एक समान धागा आहे तो म्हणजे गैर यहुदींचे डिपॉप्यूलेशन. या मुद्यांमुळे ही गोष्ट स्पष्ट झाली की, जॉर्जिया गाईडस्टोन्स हे न्यू वर्ल्ड ऑर्डर अजेंडा आखणाऱ्या यहुदी मेंदूतीलच उपज आहे. या गोष्टी लक्षात येऊ लागल्यामुळेच न्यू वर्ल्ड ऑर्डर, लशीक्रण, डिपॉप्यूलेशन या धोरणांना आणि त्यांच्या प्रतिकांना जगभरातून विरोध वाढत आहे. जॉर्जिया गाईडस्टोन्सवरील हल्ला या विरोधाचाच एक भाग आहे. यापूर्वी देखील लोकांनी अनेकदा निषेधकारी कृत्ये करीत या स्मारकाचे विद्रुपीकरण केलेले आहे. परंतु नुकताच झालेला हल्ला हा सर्वात मोठा विध्वंसक हल्ला होता.
या स्फोटक हल्ल्यात स्मारकाचा एक संच तुटला मात्र त्यानंतर उर्वरित अवशेष नष्ट करण्याचा तात्काळ निर्णय तेथील जॉर्जिया ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने का घेतला असावा हे अजून तरी स्पष्ट नाही.
या हल्ल्यामुळे गाईडस्टोन्स आणि डिपॉप्यूलेशन हे चर्चेचे केंद्रबिंदू बनून पुढे येऊ नये यासाठी किंवा नवी विश्व व्यवस्था निर्माण करायला निघालेल्या समुहाचे तोडलेले प्रतिक नेहमी जिव्हारी लागल्या सारखे वाटेल यासाठी संपूर्ण स्मारक यहुदी लॉबीच्या आदेशानेच नष्ट करण्यात आले असावे का असाही एक अंदाज आहे.
अंदाज काही असो मात्र हा स्पष्ट इशारा आहे की, इल्युमिनाटी एलीट्सचे अर्थात यहुदी/ज्यू लॉबीचे अमानवी मनसुबे सामान्य लोक कुणालाही न जुमानता एक ना एक दिवस नक्कीच जमीनदोस्त करतील. भारतात याबाबत बरीच मोठी अनभिज्ञता आहे. मात्र भारताबाहेरील जागृतीचा विचार करता असे म्हणता येईल की, अमेरिकेतील जॉर्जिया गाईडस्टोन्सवरील हा विध्वंसक हल्ला म्हणजे न्यू वर्ल्ड ऑर्डर अजेंड्यातील डिपॉप्यूलेशन आणि वैक्शीनेसन अभियानाला सामान्य जागृत लोकांनी दिलेली जोरदार प्रतिक्रिया आहे.

(टिप- फेबु काही शब्द ट्रॅक करुन लेख डिलीट किंवा रिपोर्ट करते म्हणून लेखात मुळ शब्दांऐवजी लशीक्रण, वैक्शीनेसन असे शब्द जाणिवपूर्वक वापरले आहेत याची नोंद घ्यावी. लेख अधिक सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर भेट द्या.)
http://wp.me/p8kOqf-5i

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *