कबनुर येथिल चंदुलाल फकीर यांना माननीय योगेश जाधव यांच्या हस्ते वृत्तपत्र पदवी प्रमाणपत्र प्रदान
कोल्हापूर – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशीक संचलित पत्रकारिता अभ्यासक्रम पत्रकार ग. गो.जाधव चॅरिटेबल ट्रस्ट ,कोल्हापूर येथे सन २०२०-२०२१ मध्ये झालेल्या (Diploma in Mass Communication and Journalism) वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदवीका या कोर्स मध्ये चंदुलाल फकीर यांनी ९०% गुण मिळवून फस्टक्लास येऊन घवघवीत यश मिळवले बद्द्ल दैनिक पुढारीचे संपादक डॉक्टर योगेश प्रतापसिंह जाधव साहेब यांच्या हस्ते वृत्तपत्रविद्या पदवी प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला सदर सत्कार प्रसंगी माननीय जाधव साहेब,मांडवकर सर यांनी विशेष अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
Posted inकोल्हापूर
कबनुर येथिल चंदुलाल फकीर यांना माननीय योगेश जाधव यांच्या हस्ते वृत्तपत्र पदवी प्रमाणपत्र प्रदान
