कोण सरस्वती ?
✍🏻 नवनाथ दत्तात्रय रेपे
भट बोकड मोठा या पुस्तकाचे लेखक
मो. ९७६२६३६६६२
आमचा बहुजन समाज हा खरच मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. पुरुषोत्तम खेडेकर म्हणतात त्याप्रमाणे बीबीसी (बहुजन भैताड कम्युनिटी) आहे. कारण ज्या ब्रह्मदेवाला तोडां जांघेतून जंताप्रमाणे अपत्य झाली ? त्याची मुलगी सरस्वती ही कुठे शिकली ? तीने कोणाला शिकवल याची यत्किंचितही माहीती नसतानाही हा आमचा बहुजन समाज त्या सरस्वतीला काय म्हणून डोक्यावर घेऊन मिरवत असेल ? बर बहुजन समाज शिक्षणापासून कोसो दूर आहे त्याच साहजिक आहे त्यानं त्या काल्पनिक मुर्तीच पुजन केले तर, पण आमच्या उच्चशिक्षित पीएचडी धारकांनाचा मेंदू काय कोणाच्या शौच्छकुपात पडला का ? हे अंधभक्त खुशाल आज शाळा महाविद्यालात शिक्षणाची देवता म्हणून कामलंपट ? मुर्तीच पुजन करताना दिसतात ही खुप मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे ह्यांच असं वर्तन पाहून आमच्या नवपिढीतील मुलांनी काय आदर्श घ्यावा ? पाठीमागे एकदा भांडारकर प्राच्यविद्या संशोधक मंडळावर संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी अस्तित्वासाठीची लढाई केली तेव्हा तिथे म्हणे त्यांनी सरस्वतीची मुर्ती फोडली होती. म्हणून ब्राम्हणांचे चेले बोंब मारत सुटले होते त्यांना विचाराव वाटत की, ब्रिगेडच्या मावळ्यांनी मुर्ती फोडली म्हणून एवढी बोंब मारता मग त्या सरस्वतीचा शी* ब्रम्हदेवाने तोडला त्याच काय ? त्यामुळे ब्रम्हदेवाची माय, बाप व नवरा ही तीन नाते निभावणारी विकृत सरस्वती आमचं श्रद्धास्थान कसे होऊ शकते ? आमची आदर्श सावित्रीमाई असली पाहीजे कारण तीने मुलींच्या शिक्षणासाठी शेण दगड गोटे झेलले म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
मोरावरती बसली नाही
चिखल फेकला रूसली नाही
खरी विद्येची देवता आहे
जोतिरावांची सावित्रा माई !
राष्ट्रवादी हा पक्ष नसून ही एक राष्ट्रव्याधी आहे असं मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मा. बी. जी. कोळसे पाटील म्हणाले होते ते एकदम खरं आहे. कारण राष्ट्रवादी व त्यांच्या नेत्यांच्या वारंवार बदलणा-या भूमिका पाहून खरच ही राष्ट्रव्याधी नव्हे तर काय आहे ? असं वाटतं. ज्या छगन भुजबळांनी मागे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या कार्याला कावळ्याची उपमा देणा-या समलिंगी विनायक सावरकरला स्वातंत्र्यवीर म्हणून भला मोठा संदेश देऊन आभाळ हेपलले होते तेच छगन भुजबळ अखिल भारतीय समता परिषदेच्या विचारपीठावर बोलताना म्हणाले की, शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांनी शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर ते फक्त ३ टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची ? तसेच ज्यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, अधिकार मिळाला त्यांची पूजा करा. हे तुमचे देव असले पाहिजेत. यांना देव मानून पूजा केली पाहिजे. त्यांच्या विचारांची पूजा केली पाहिजे. बाकीचे देव वैगेरे नंतर बघूया असे विधान छगन भुजबळांनी केले. (एम एन २७ सप्टें २०२२) छगन भुजबळ म्हणाले ते योग्य आहे पण त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर ते किती दिवस ठाम राहणार आहेत ? कारण राष्ट्रवादी पक्षाचे लोक बोलतात एक आणि करतात एक हा यांचा टागेंतील गोठ्यांप्रमाणे इतिहास आहे ? असं म्हटलं तरी चुकणार नाही. कारण हेच लोक एकीकडे ब्राम्हणांचे दैवत परशुरामाला डोक्यावर घेऊन मिरवतात तर दुसरीकडे चळवळींनी तयार केलेल्या लोकांचा पाठींबा मिळवण्यासाठी असे विधान करून लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करतात म्हटलं तरी चालेल. राष्ट्रवादी पक्षात किती तरी भटजी सेठजी उच्चपदाव बसले आहेत त्याच काय ? सरस्वती जशी साडेतीन टक्क्यांची आहे तसाच समलैंगिक सावरकर हा देखिल साडेतीन टक्यांचेच दैवत आहे मग ह्याची तळी छगन भुजबळ का म्हणून उचलत असतील ? फुले शाहु आंबेडकर ग्रेट आहेत. त्यांच पुजन करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचं पुजन झालं पाहीजे. हे आम्हाला नथुरामला आपला पृष्ठभाग स्वतंत्र करून देणारा सावरकर आहे त्यामुळे छगन भुजबळ यांचेकडून अजिबात शिकायची गरज वाटत नाही. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
विद्येची देवता सरस्वती
तरी आमची स्त्री अनपड होती ?
काय शिकवले बाई तू
कशा वळाव्या कापसाच्या वाती !
शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा ? ज्यांना तुम्ही पाहिलं नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवलं नाही त्यांची पूजा कशाला करायची ? अस राष्ट्रवादीचे आ. छगन भुजबळांनी प्रश्नामार्फत विचारताच ब्राम्हणांच्या पोटात गोळा उठतो आहे. या प्रश्नाने घायाळ झाल्याने भाजपा आणि ब्राह्मण संघटनांचा मुळव्याध ठणका देत असेल तर त्याला विज्ञानवादाचा व तर्कशास्त्राचा काय दोष आहे ? पण शेणात पडलेल्या शेंगदाण्यांचे वारसदार म्हणजेच ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी हिंदु धर्मीयांचा अपमान केला आहे. कुठल्याही महापुरुषाचा अपमान कुणीही केला नाही. परंतु जाणूनबुजून भुजबळांनी शाळेत सरस्वती, शारदा मातेचा फोटो का असावा ? असे तारे तोडले आहेत. हिंदु महासंघ या विधानाचा आक्षेप करतो. महाराष्ट्रात विरोधी पक्षात आल्यानंतर जातीवाद करायचा हे राष्ट्रवादीचं जुन धोरण छगन भुजबळ अंमलात आणत आहेत. त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. (एम एन २७ सप्टें २०२२) साडेतीन टक्क्यांच्या विकृतींवर बोलल्यास हिंदू धर्म विरोधी ठरवण्याचा ठेका काय आनंद दवेंनी घेतला आहे का ? हिंदू हिंदू म्हणून बोंब मारणारे आनंद दवे हिंदू आहेत का सनातन धर्मी ? जर दवे हिंदू असतील तर त्यांच्या बापजाद्यांनी जिझिया कर का नाकारला होता ? आनंद दवेंनी भुजबळांचा निषेध केला म्हणजे काय झालं ? नाहीतरी साडेतीन टक्यांच्या मनाप्रमाणे व त्यांना आवडणारे विधान बहुजनांनी काय म्हणून करावेत ? दवे म्हणजे केवळ बोलका पोपट आहेत ? जेव्हा बघावं तेव्हा अवैज्ञानिक पुरावेहीन पचरपचर बोलत बसतात. त्यामुळे त्यांच्या निषेधाला कोण काळ कुत्रं विचारत ? दवेंनी सरस्वती कोण ? हे आम्हाला सांगू नये कारण तीचा इतिहास ब्रम्हदेव या बायल्याशी जुळलेला आहे ? त्यांचा तो लपकझपकचा खेळ जेव्हा बहुजन समाज वाचेल ना तेव्हा सरस्वतीसह दवेंची होळी हा बहुजन समाज करेल हे दवेंनी आधी लक्षात घ्यावं. कारण भले तरी देऊ गांडेची लंगोटी, नाठाळाचे माथा मारू सोठा हा जगद्गुरु तुकोबांचा अभंग आम्ही आमच्या मनात कोरला आहे. त्यामुळे दवेंनी सावध रहावं अन्यथा बहुजन समाज ब्राम्हणांना झोडपून काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
भक्तांनो सरस्वती टांगून ठेवा घरी
फारफार झाले तर मंदिरात बरी !
बाच गाठोडं नाही विद्यालयात
तेथे शोभते सावित्रीमाई खरी !
साडेतीन टक्के ब्राम्हणांची दैवते त्यांनी खुशाल आपल्या मस्तकी घेऊन मिरवावेत पण त्यांनी जर संघाच्या उकीरड्यावर बांग देणा-या आमच्याच बहुजन मराठा चेल्यांच्या साथीने काही विपरीत करण्याचा प्रयत्न करू नये. छगन भुजबळ बोलल्यामुळे दवेंचा मुळव्याध ठणका देण साहजिक आहे पण भुजबळांच्या विधानानंतर भाजप नेते राम कदम यांच्या पृष्ठभागात का जाळ होत आहे ? पृष्ठभागात जळजळ होणा-या राम कदमांनी नाळ काय
साडेतीन टक्के समाजाशी जूळलेली आहे का ? याच संशोधन झालं पाहीजे. भुजबळांच्या विधानावर राम कदम म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना आमचे देव आणि देवतांबद्दल इतकी चीड का ? आज यांना आमच्या देवी देवतांचे फोटो खटकतात. उद्या मंदिरेही खटकतील. मंदिरे कशाला हवीत. ती पाडून टाका असंही म्हणतील. सर्वच महापुरुष आमच्यासाठी आराध्य आहेत. परंतु राष्ट्रवादीची ही पद्धत कुठली ? हिंदुत्वाबद्दल कॉंग्रेस-राष्ट्रवादीला का राग आहे ? यांच्यासोबत पेग्विन सेनेचे नेते आहेत त्यांची काय भूमिका आहे ? हिंदु देवी देवतांचा अपमान राष्ट्रवादीने केला आहे त्यांनी माफी मागायला हवी. (एम एन २७ सप्टें २०२२) हिंदुत्वाच्या बाजार गप्पा मारणा-या राम कदमांना विचारावं वाटत की, खोले या ब्राम्हण महीलेने यादव या मराठा महीलेचा अवमान केला होता तेव्हा तुम्ही काय सज्जनगडावर रामदास भक्त आक्का वेणूची साडी गुंडाळून बसले होते का ? जेव्हा खा. छत्रपती संभाजी राजे यांना तुळजाभवानी मंदीराच्या गाभाऱ्यात ब्राम्हणांनी प्रवेश नाकारला होता तेव्हा हिंदूत्वाच्या बाजार गप्पा मारणारे भाजप नेते राम कदम काय प्रदीप जोशींच्या चड्डीत हात घालून बसले होते का ? केवळ एक शिवाजी हे नुसते नाव जरी उच्चारले तरी राम कदमांच्या काल्पनिक देवांची आख्खी फलटण बाद होते असं प्रबोधनकार सांगतात त्यामुळे पोरी पाळव्या राम कदमने आम्हा बहुजनांना सरस्वती आणि तिचं तत्वज्ञान हेपलू नये अन्यथा सरस्वती ब्रम्हदेवाच कट कारस्थान आम्हाला खुलं करायला वेळ लागणार नाही. कारण इतिहास संशोधक प्रा. मा.म. देशमुख हे त्यांच्या सरस्वतीची माय, बाप, नवरा कोण ? यामध्ये म्हणतात की, जे साहित्यिक माझी माय सरस्वती म्हणतात त्यांचा जन्म व्यभिचारातून तर झाला नसेल ? सरस्वतीचा बाप नवरा व माय हा थ्री इन वन ब्रम्हदेव आहे. https://youtu.be/4YwvvgaRtzo
छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर राम कदम यांचा मुळव्याध ठणका देऊ लागल्यामुळे त्यांनी छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा विरोध केला तेव्हा त्या राम कदमांच्या वक्तव्याचा समाचार घेताना आॅल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार म्हणाले की, सरस्वती पुत्र राम कदमांने सरस्वतीचे जन्मगाव शोधावं, त्या गावात भव्य स्मारक उभा करावं, आधी गाव शोधून दाखवा अन् मग उंटावरून शेळ्या हाका ! शासकीय शैक्षणिक क्षेत्रात ‘भाकडपणा’ खपवून घेणार नाही.’ तसेच विद्रोही कवी विश्वंभर वराट म्हणतात की,
सरस्वती तुझे कोण बाप माय ।जन्माचा ठाय कोठे तुझा॥
तुज शिकविता कोण गुरू होता।विद्येची देवता झाली कैशी॥
कैशा ठेविल्या तू स्त्रिया विद्येवीन। आजवर हीन जगल्या त्या॥
म्हणे विश्वंभर ठावे तुझे थोर।
केला दुर्व्यव्यवहार बापा संगे॥