**शिवशंकर कॉलनी व रिक्षा स्टॅण्ड चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महारांजा च्या जीवन कार्यावर प्रबोधन करून अल्पोपहार देण्यात आला
शिवशंकर काॅलनीतील शिवशंकर रिक्षा स्टॅण्ड व रहिवासी यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करुन् अल्पोपहार दिला प्रसंगी,अॅड किरण ढेपे, डाॅ.चंद्रकांत खंदारे, प्रकाश बलखंडे,शिवानंद महालिंगे ,शशिकांत उबाळे,महाडिक सर,सुभाष बहिरे,रामा बलखंडे ,कल्याण साळुंखे,कृष्णा रगडे,प्रमोद मुडे,अंकुश शेजूळ सलमान कुरेशी,सलीम कुरेशी,अशोक काळे,भास्कर खंडागळे,सुभाष बहिरे,अमर जाधव,प्रभाकर काकडे,तुकाराम पवार,अय्याज शेख,जाकेर खान,पंकज दरबस्तवार,शैलेश बागुल व रहिवासी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Posted inसंभाजीनगर
शिवशंकर कॉलनी व रिक्षा स्टॅण्ड चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
