छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कार्यकारणी व समता फाऊंडेशन यांच्या वतीने शिवाजी महाराजांना वदंन करून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर समता बोधी बुद्ध विहार तानाजी चौक येथे घेण्यात आला ह्या शिबिरामध्ये मध्ये एकूण 132 लोकांनी नेत्र तपासणी केली असून त्या पैकी 23 लोकांना मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिली प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोरजी जोहरे,अॅड किरण ढेपे, डॉ. योगेश सोनटक्के, जयवंत गायकवाड, शिवानंद महालिंगे,संघर्षभाऊ सोनवणे,शैलेश बागुल, अनिल राऊत,राजपाल जगताप,प्रमोद मुडे, व लाभार्थ्यांची उपस्थिती होती
Posted inसंभाजीनगर
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा संभाजीनगर यांच्या वतीने शिव जयंती साजरी
