नवे दानवाड येथे शिवजयंती उत्साहात साजरी
नवे दानवाड प्रतिनिधी- नवे दानवाड ता.शिरोळ येथील ग्रामपंचायत सदस्या सौ. पुनम शिवाजी सांळुखे व त्याचे पती सामाजिक कार्यकर्ते शिवाजी साळुंखे यांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन लोकनियुक्त सरपंच डॉ. सी. डी. पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी… उपसरपंच प्रशांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम कांबळे, माजी सरपंच दिपक कांबळे, महावीर वडगावे, अॅड. राहूलराज कांबळे, भगतसिंग शिलेदार (सर), ग्रामपंचायत सदस्य शिवानंद माळी, रोहिदास निर्मळे, महिला सदस्य सारिका परिट, दिपाली कांबळे, वैशाली चौगुले, मोहन परिट, मारूती कांबळे, पिंटू माळी, गौतम कांबळे, प्रल्हाद साळुंखे, विनायक पार्थनाहळ्ळी, प्रमोद परिट सर, कुलदीप रजपूत, अनील जाधव, बाळू कोकणे जगदीश रजपूत, दगडू ननवरे, व संयुक्त हनुमान तालीम मंडळ यांचे सर्व सदस्य उपस्थित होते.