मानववंशाच्या हितासाठी,अस्तित्वासाठी बलात्कार थांबविणे अत्यावश्यक – डॉ . एस . के . माने
संघटक – अ.भा.मदर्स पार्टी
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
कलकत्यांतील रेसिडेंट डाॅक्टरांवर बलात्कार करुन तिची निघर््ाृण हत्या करण्यांत आलेली आहे.तसेच एका पारिचारिकेची बलात्कार करुन हत्या करण्यांत आलेली आहे.बदलापूरमध्ये शाळेतील ३ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्यावरून हजारोंच्या संख्येनं बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेतण्बदलापूर रेल्वे स्थानकावर रेलरोको करण्यात आला असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत या मार्गावर एकही रेल्वे धावली नाहीण्आंदोलकांशी सल्लामसलत करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन बदलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचलेण् मात्र आंदोलकांनी आंदोलन थांबवण्याची त्यांची विनंती अमान्य केलीण्यावेळी गिरीश महाजन यांनी सरकारकडून कोणती पावलं उचलली जात आहेत,याबाबत आंदोलकांना माहिती दिलीण्
जगांतील व खासकरुन भारतांतील वाढत्या बलात्कारावर काय उपाययोजना करावी या विवंचनेत सर्वजण आहेत.कारण महाश्वेतादेवीच्या म्हणण्यानुसार भारतांत दर मिनिटांला एक बलत्कार होत आहे. अलिकडच्या एका पाहाणिनुसार आशिया पॅसिफिक विभागांतल्या 60 टक्के लोकांनी आपण स्त्रियांवर बलात्कार केल्याचे मान्य केलेले आहे.त्यापैकी 40 टक्के पुरुषांनी हा आपला हक्क मानून बलात्कार केलेला आहे.20टक्के लोकांनी स्त्रियांना अद्दल घडविण्यांसाठी आणि अनावर लैंगिक प्रेरणेमुळे बलात्कार केल्याचे प्रंाजळपणे,निल्र्लज्जपणे कबूल केलेले आहे.कारण पुरुषसत्ताकतेमुळे बहुतेकांचा प्राथमिक मेंदू अजूनही रानटी जनावरांप्रमाणे स्वेैेरसंभोगी व कामातुराणाम् न लज्जा न भयम् या अवस्थेत असतो.
प्रजननाची मुख्य जबाबदारी आणि त्यांतील शारिरीक धेाके स्त्रियांनाच स्वीकारावे लागत असल्यांने स्त्रियांवर लहानपणापासूनच एकपतीत्वाचे संस्कार केले जातात.पण मुलग्यांवर तसले संस्कारच न केल्यांने तो आक्रमक रीतीने आपल्यातील बलात्कारी वृत्तीला खतपाणि घालत बलात्काराची संधी मिळविण्यांचा आयुष्यभर शोध घेत असतो.संधी मिळतांच तो साम दाम,दंड या पध्दतीनेे स्त्रीवर अत्याचार करण्याच्या संस्कारांने सज्ज असतो.प्राथमिक मेंदूमुळे सदाप्रेरीत असतो.पेशीतील डीएनए हा अमर झालेला आहे.याचे कारण जनुकीय आदेशांनुसार मानवाचा प्राथमिक मेंदू गेल्या २लाख वर्षापासून आजतांगायत त्या आदेशाची अंमलबजावणी इमानेइतबारे करतो आहे.
बलात्कार न करण्याचे संस्कार स्वीकारण्यांस तो सज्ज आहे.समाजसुरक्षेसाठी,मानववंशाच्या हितासाठी,अस्तित्वासाठी बलात्कार थांबविणे अत्यावश्यक आहे.स्त्रीपुरुषांतील नैसर्गिक लैंगिक प्रेरणाच नष्ट करण्याचा घोर उपाय कांही लोक सुचवितात.तसे केल्यास रोगापेक्षां इलाजच भयंकर असा प्रकार होण्याची शक्यता संभवते.यासाठी एकपतीपत्नीत्वाची चाल आपण कायद्यांने,नीतीने स्वीकारलेली आहे.बहुसंख्य स्त्रियांना ती मान्य आहे.पण बहुसंख्य पुरुषांनी ती स्वीकारलेली दिसत नाही.मुख्यतः स्त्रीपुरुषानी आयुष्यांत लैंगिकतेमुळे केवळ 5 टक्केच सुखनिर्मिती होते हे स्वीकारले पाहीजे.
मातृसंस्कारंाने माणूस बदलतां येतो.जगभर असे अनेक प्रयत्न होतांना दिसत आहेत. . जगांतल्या चार क्रांतीप्रवण समाजवादी देश,क्युबा, उत्तरकोरिया, चीन आणि व्हिएटनाम यांनी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीने केलेले प्रयत्न कांहीप्रमाणांत यशस्वी,होतांना दिसत आहेत.
अनुवंशशास्त्र,समाजशास्त्र,राज्यशास्त्र,अर्थशास्त्र,नीतीशास्त्र,धर्मशास्त्र,यांच्या अनुष्ंागाने गंभीर विचार करुन समाजव्यवस्थेची अंर्तबाहय पुर्नरचना करावीच लागेल.समाजाची जीवनशैली बदलून मातृसत्ताक श्रमप्रधान आणि शोषणविरहित,श्रमाधिष्ठित समाजरचनेची तांतडीने उभारणी ही काळाची गरज आहे. पुरुषप्रधान समाजव्यवस्था तशीच ठेवून बलात्कार थोपविणे ही जवळजवळ अशक्यपा्रय गोष्ट आहे.स्त्री पुरुषांना सर्व बाबतीत समान पातळीवर आणणे हे त्याचे पहिले पाऊल आहे,
लैंगिक सुख हेच सर्वोच्च सुख ही चुकीची धारणा जगांतील 99 टक्के मानवजातीच्या प्राथमिक मेंदूमध्ये ठासून भरलेली आहे.खास करुन सर्वत्र असलेल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे जास्तीत जास्त स्त्रिया भोगण्याची प्रवृत्ती पुरुषवर्गांत भूमितीश्रेण्ीाने वाढत आहे..संस्कार लहान वयांतच करुन ते 12 वर्षे वयाच्या पूर्वी बिंबविणे अतिशय महत्वाचे आहे.बलात्कार घडल्यानंतर बलात्काÚयांना फासीसारख्या कडक शिक्षेची तरतूद करुन 100टक्के अंम्मलबजावणीचे तत्व स्वीकारले पाहिजे.
जगांमध्ये सत्ता गाजवित असलेल्या आक्रमक इंडो-यूरोपियन,इंडो-इरानियन सनातनीनी आणि भारतांतील पाशवी अवस्था टिकवून ठेवलेल्या रानटी इंडो-आर्य-ब्राम्हण-मनुवादी पुरुषप्रधान संस्कृतीच्या सनातनीनी ही मातृसत्ता मानण्यास पूर्ण विरोध केलेला आहे.स्त्री ही भोगदासी आणि पुरुषांची दासी असल्यांने तिच्यावर बलात्कार करणे हा कांही फार मोठा अपराध नसून त्यासाठी तिला कांही मोबदला देऊन प्रकरण मिटवावे असे संस्कार केले जाताहेत.
स्त्री-मुक्तीची लढाई ही मानवमुक्तीची लढाई आहे.सर्वार्थाने सर्वहारा असलेल्या स्त्रीवर्गाच्या नेतृत्वाखाली जगातील 90टक्के शोषितांची लढाईची सुरुवात आतां लवकरच सुरु होणार याची प्रंासादचिन्हे दिसत आहेत.स्त्री-मुक्तीची लढाई हीच मानवमुक्तीची लढाई असल्याने बलात्कारमुक्त समाज त्याचवेळी निर्माण होणार आहे.
अखिल भारतीय मदर्स पार्टी स्थापन झालेली आहे.सर्वानी त्यांत सामिल होऊन सामाजिक,राजकीय क्रांती करावयाची आहे.तरच बलात्कार थांबतील.सामिल व्हा,माणूस असाल तर!!!
. डाॅ.एस्.के. माने कुरुंदवाड.-मो.नंबर-9689934267
Posted inविशेष लेख
मानववंशाच्या हितासाठी,अस्तित्वासाठी बलात्कार थांबविणे अत्यावश्यक – डॉ . एस . के . मानेसंघटक – अ.भा.मदर्स पार्टी
