जाती संहारक. शत्रू क्रमांक एक
जात संहारक व वंशवादी हे भारतीय समाजाचे दोन शत्रु भावी प्रवाह चालत आले आहेत भारत हा समता आणि स्वातंत्र्यविरोधी मानसिकतेचा वंशवादाने पछाडलेला स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये अधपतनाने पुन्हा वंशवादाने बळी जात असलेला समकालातला देश आहे वसाहत पूर्वकाळात इथे ब्रिटिशाम्राज्यवाल्यांनी धर्म श्रद्धां चा हस्तक्षेप कमीत कमी करीत राज्यकारभार केला अमानुष सती प्रथा रोखली अ मानवी अस्पृश्यता ही प्रतिबंधित करीत उदारमतवादाचा प्रसार करीत शिक्षणाने आरोग्य या क्षेत्रात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी बहुमोल कार्य केले ख्रिस्ती मिशनऱ्यांचा ख्रिस्त विचार प्रसार छुपा हेतू हा 1854 मध्ये खूप प्रभावी होता त्यावर मंथन झाले होते वाद झाले होते देशी बांधवांच्या धर्म श्रद्धा मध्ये ढवळाढवळ न करता व्यवसायाचे शिक्षण द्यावे नोकर तयार करावे असा प्रारंभिक महत्त्वाचा हेतू बाळगून ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केलेले शैक्षणिक कार्य हे कमी मानता कामा नये छुपे हेतू सतत वादग्रस्त ठरले हेही खरेच परंतु इस्लामच्या राजछत्राखाली नोकर राहिलेल्या वंशवादी ब्राह्मणी सत्तेने इस्लामचा विचार खूप गंभीरपणे केला आहे इस्लाम हा मूर्तिपूजा विरोधक धर्म आहे तो जातीसंहारक आहे 700 वर्षाच्या राजवटीमध्ये जातीव्यवस्थेच्या जर्जर व शत खंडित भारतीय समाजाला इस्लामच्या आकर्षण न वाटल्यास नवल काय?
विषमता विरोधी इस्लाम हे इस्लामचे कार्य स्वरूप आहे इस्लाम हा भारतीय वंशवाद्यांना शत्रू समान कायम का वाटतो याची चिकित्सा उत्तर काळामध्ये धर्म जाणिवा धर्मांतर वंशवाद संख्यावाद अर्थकारण तसेच एकेकाळ चा इस्लामचा साम्राज्यवाद तसेच या देशातील खालच्या जनजातींना इस्लाम मधील खुला स्वीकार या कारण चा शोध कधीच राष्ट्र नसलेल्या कथित हिंदू राष्ट्रवाद्यांनी अर्थातच सावरकर वाद्यांनी खूप घेतला आहे इस्लाम हा सतत शत्रू स्थानी मुख्य घटक त्यांनी ठरवण्याची कारणे कोणती आणि त्यासाठी किती अनेक पातळ्यांवर चिक्कीचा करण्याची गरज आहे हे आज स्वस्त जगणाऱ्या भारतीयांना महत्त्वाचे वाटत नाही त्यामुळे भारत हा पुन्हा वंशवादी व न्यूनगंडवादी तसेच वंशवाद्यांनी बेफाम झालेले हिंदू राष्ट्रवादी यांच्यामध्ये भारताचे विभाजन झालेले आहे भारत हा सनातन हिंसावादी व वंश वाद
नेनिवेने पछाडलेला देश आहे या देशात मानवी हक्क आणि वंशवाद यांची सतत संघर्ष रणनीती चालू आहे मानवी हक्कातील स्वातंत्र्य समता बंधुता ही प्रधान जीवनमूल्य वंशवादी भारताला कायम अमान्य राहिली आहेत वंशवादी भारत हा प्रभुत्ववादी भारत आहे हा शोषणवादी भारत आहे हा अस्मिता आणि हिंसा यांचे राजकारण करणारा भारत आहे हा शत्रू नेनिवेणे
सतत बळी गेलेला प्राचीन तिकडे पाहत जगणारा असा एक वंश वाद आहंगंडा व मानवी हक्क विरोध हे दोन संघर्ष प्रवास करीत पुढे निघाला आहे भारतातील इस्लाम विरोध याचे अनेक संदर्भाने चिकित्सा व्हायला हवी इस्लामचे भय हा इस्लाम फोबिया वाद आहे की आंतरराष्ट्रीय साम्राज्यवाद यांनी भारतातील वंशवाद्यांना शत्रू म्हणून उभे केलेले आहे याचे अंतरंग उघड होण्याची गरज आहे संघ प्रणित विचार हा ख्रिश्चनिटी व इस्लाम हे बाहेरून आलेले दोन धर्म यांचा टोकाचा द्वेष आणि मस्टर करतो या दोन्ही धर्मांना हिंदुत्ववादी शत्रू मानतात या दोन्ही धर्मातील जनसामान्यांच्या मानवी हक्काचे काम करणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांना सतत गद्दार राष्ट्र द्रोही ठरवले जाते याची कारणे इस्लामचा इतिहास कालापासून होत असलेला विस्तार या देशातील खालच्या जनजातींना इस्लाम बद्दल वाटत असलेले तात्कालिक कृत क आकर्षण हे होय
जागतिक इस्लामी राष्ट्रांचा फोबिया वाद भारताच्या सर्व ज्वलंत प्रश्नांना हा निकष लावणे म्हणजे लघुदृष्टीचा दोष होय तसेच पूर्वग्रह होय वास्तव विचार हा आहे की इस्लाम हा जागतिक स्तरावर चिकित्सा नाकारून स्वतः पुढे निघाला आहे त्यामुळे साम्राज्यवादी राष्ट्रातील वंशवाद्यांनी कार्पोरेट जगत यांच्याशी मिळवणी करून अनेक राष्ट्रांच्या मध्ये नाहक हिंसक सत्रे चालवली आहेत
ख्रिश्चनिटी व इस्लाम हे जागतिक धर्म आहेत जगातील यहवादी जीवन प्रणाली दुबळ्या होत आहेत आणि धर्म श्रद्धांउन्माद वाढवण्यामध्ये बाजारवादाला यश येत आहे याची कारणे सर्व धर्मातील जनसमुहांना नेहमी अस्थिर ठेवणे भयग्रस्त ठेवणे व त्यातून त्यांची लोकशाही राष्ट्रप्रणालीची निष्ठा दुबळी करणे हे हेतू कथित हिंदुराष्ट्र वाद्यांनी ठेवले आहेत म्हणून मानवी हक्काच्या साठी अथक संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रथम राष्ट्रद्रोही ठरवणे याची कथा नक्कीच नाही त्यांना नाहक तुरुंगात टाकणं हे चालू आहे अभिव्यक्ती स्वातंत्र हे सनातन वादाचा शत्रू आहे प्रथित हिंदुराष्ट्र निर्माण कार्यातील मुख्य शत्रू अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यातील पत्रकार विचारवंत कार्यकर्ते यांना ठरवून तुरुंगात टाकं न त्याचा हत्या करण.हे खूप.निर्मम.हत्याकांड.चालविणे तिस्ता सेटलवड या गुजरात स्थित आंतरराष्ट्रीय मानव हक् क लद्यातील कार्यकर्ती स 2002 चे 1200 मुस्लिम बांधवांच्या निर्घृण हत्याकांड केले चालविले त्याबद्दल दिर्घ काळ सर्वोच्च न्यायालयात लढा देणे हे काम केले म्हणून सुड म्हणून तिनेच हे कथित हत्याकांड रचना केली म्हणून याचिका कर्तीस आरोपी ठरविणे व तिला आरोपी म्हणून 25 जून22 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या
टिक्का टिप्पणी संदर्भाच्या आधारे तात्काळ अटक करणे याची आणीबाणी तारीख25 जून हीच निवडणे तिकडे न्यायालयाचा निर्णय येणे .बरोबर गुजरात हत्याकांड बाबत निवेदन करणे. आणि भारतातील तमाम मानवी हक्क कार्यकर्त्यांना संदेश देणे की वंचित पीडित हत्याग्रस्त यांच्या न्यायाच्या बाजूने उभे राहिलात तर याद राखा असा संदेश देणे हे निर्मम षडयंत्र आहे
इस्लाम व ख्रिस्ती धर्म बांधवांच्या बाजूने अर्थातच मानवी हक्कांसाठी लढा ल तर धैर्य वान
अथक संघर्ष वादी तिस्ता सेटलवाड सारखी अवस्था करू असा संदेश देण्यात आला आहे
एकूणच स्वातंत्र्योत्तर काळात एकात्म देश धर्मनिरपेक्ष देश निर्माण होण्याअगोदरच स्वातंत्र्याच्या 75 वर्षात पुन्हा एकदा वंशवादाच्या हत्या करीत हा देश शत खंडित होण्याच्या दिशेने निघाला आहे ब्रिटिश साम्राज्यवाद आणि वापरलेल्या अ मानवी व निर्घृण हत्याचे सत्र सुरू करण्यात आले नाही का?
हा देश देशी इस्लामी बांधवांच्या हि स्वातंत्र्य.लढ्यातील योगदान तून स्वतंत्र झाला आहे त्याचाच नव्हे हा सर्वांचा हा देश आहे तो इस्लाम फोबिया.वादाने जाती संहारक आहे म्हणून त्याच्या विस्तार वादाच्या भ् याने त्या धर्मातील निरपराध बांधवांना दुय्यम नागरिक ठरविण्याचे
सतत प्रयत्न इथे चालू आहेत त्याचे च उदाहरण म्हणजे तिस्ता सेटलवा ड हिला केलेली अटक होय अनेक खटल्यातील आरोपी निर्दोष आणि न्यायालयात दाद दिर्घ काळ मागितली म्हणून याचिका कर्तिस अटक हे सर्व जागतिक मानवी हक्क चलवलित चर्चेचे विषय ठरले. आहे
म्हणून वंचित पीडित अल्पसंख्याक यांच्या न्याय हक्कासाठी लढू नका हा संदेश अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्य लढे इथेफोबिया वादाने पराभूत केले जाणार याचे जागतिक दुःख आहे. तिस्ता चे मानव हक्क लढ्यातील योगदान च संपविले जावून तमाम स्वातंत्र्य वादी आणि विचारवंत याना दिलेला भय संदेश हा दुःख संदेश ठरत आहे
शिवाजी रावत
सातारा 2 जुलै 22 वेळ11