रत्नागिरी : कुंभारखाणी बुद्रुक येथे भरदिवसा बिबट्याने पाडला गाईचा फडशा

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी बुद्रुक येथे भरदिवसा बिबट्याने गाईवर हल्ला करून तिला ठार मारल्याची…

रत्नागिरी जिल्हयात सकारात्मक पत्रकारिता – जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात सकारात्मक पत्रकारिता पाहायला मिळते. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. जिल्ह्याच्या…

मुझम्मील काझी यांना राज्यस्तरीय रत्नसिंधु आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

⭕ 'रत्नसिंधु कोकण विभाग कलामंच, महाराष्ट्र' संस्थेमार्फत होणार सन्मान रत्नागिरी / प्रतिनिधी ग्रामीण वार्ता या…

जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

कोल्हापूर : जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी या मागणीसाठी हलकर्णी येथील भेंडुलकर कुटुंबियांनी…

पुण्यात वंचितच्यावतीने सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

पुणे - शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या…

साप्ताहिक सत्यशोधक वृत्तपत्राचे कार्य ऐतिहासिक ठेवा – उत्तम कांबळे

रत्नागिरी : सत्यशोधक साप्ताहिकाची 150 वर्षाची वैभवशाली परंपरा जपण्याचे काम नव्या पिढीने केले आहे. असत्याला…

चांदेराई येथील नदीपात्रात दारू पिऊन पडलेल्या कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : नदीच्या पात्रात दारू पिऊन पडून नेपाळी कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील चांदेराई…

पत्रकार सन्मान पुरस्काराने नरेश पांचाळ सन्मानित ,पोंभुर्लेत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मारकात रंगला पुरस्कार सोहळा

द पॉवर ऑफ मिडिया फ़ाउंडेशन दक्षिण रत्नागिरीच्या वतीने आज पत्रकार दिनी दैनिक सकाळचे पत्रकार नरेश…

रत्नागिरी जिल्ह्यात चोवीस तासात शंभर नवीन रुग्ण

रत्नागिरी: मागील चोवीस तासात शंभर नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या तिनशेच्या पुढे…

कोकणचा विकास व विद्यार्थ्यांमधून कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात स्वतंत्र कोकण विद्यापीठाची स्थापना करा!

गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी रत्नागिरी : कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कुशल…